Ukraine To Sell Assets : युद्धासाठी पैसे उभारण्यासाठी युक्रेनकडून सरकारी मालमत्तांची विक्री !  

युक्रेन ८३५ कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याच्या सिद्धतेत !

Pema Khandu : पेमा खांडू सलग तिसर्‍यांदा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान !

चाऊना मीन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याखेरीज १० मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

NEET Exam Row : राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात् ‘नीट’च्या १ सहस्र ५६३ परीक्षार्थींची २३ जूनला फेरपरीक्षा !

३० जूनपूर्वी या परीक्षेचा निकाल घोषित होईल, जेणेकरून जुलैपासून चालू होणार्‍या समुपदेशनावर परिणाम होऊ नये.

Hasan Ali On Reasi Attack : पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याच्याकडून वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा निषेध !

किती भारतीय खेळाडूंनी या आक्रमणाचा निषेध केला आहे ?

Punjab And Haryana HC : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ठोठावला ५० सहस्र रुपयांचा दंड !

अधिवक्त्याने व्हॉट्सॅप गटावर हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्याचे प्रकरण

‘व्होट जिहाद’ श्री मुंबादेवीच्या चरणांपर्यंत पोचला ! – किरीट सोमय्या

३८ मतदान केंद्रांवर भाजपप्रणीत महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना एक आकडी मते, तर ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना ३११ मते मिळाली, असे किरीट सोमय्या म्हणाले.

‘इ.व्ही.एम्.’मध्ये छेडछाड करून मताधिक्य घटवले !

‘मायक्रोप्रोसेसर आणि सॉफ्टवेअर लोडिंग युनिट’च्या ‘स्टोरेज’साठी निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीचे पालन करण्यात आले नाही, असे अमोल कीर्तीकर यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

पुणे येथील ‘रिंग रोड’साठी नेमलेल्या अभियंत्यांच्या नियुक्त्या रहित !

‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’चा निर्णय !

या निमित्ताने स्वत:च्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शनही पुणेकरांना घडले ! – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद मिळण्यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केल्याचे प्रकरण !

पिंपरी (पुणे) येथे ‘ऑनलाईन’ आर्थिक फसवणूक करणार्‍या कोलकाता येथील टोळीला अटक !

‘गुगल’वर ‘कॉलगर्ल’च्या (देहविक्री करणारी महिला) नावाने बनावट भ्रमणभाष क्रमांक नोंद करून ‘ऑनलाईन’ खंडणी मागणार्‍या कोलकाता येथील टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.