संपादकीय : गुन्हेगारी वृत्तीचे पोलीस !

गैरकृत्ये करून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणार्‍या आणि समाजात अनाचार फोफावू देणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

वीर कसे हवेत ?

तुमच्या देशाला विरांची आवश्यकता आहे. वीर बना. पर्वताप्रमाणे दृढ व्हा ! तुमचा निश्चय कधीही ढळू देऊ नका.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांची तीर्थयात्रा

संत नामदेव म्हणू लागले, ‘‘मला माझा विठ्ठल डोळ्यांना दाखवा. इतरांशी मला काय करणे आहे ? तो पहावा, तो भेटावा, एवढीच माझी आस आहे.’’

नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते !

आपले जीवन देवाच्या हाती आणि देव नामाच्या स्वाधीन आहे’, हे पक्के लक्षात ठेवा.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊन येथील कार्याची ओळख करून घेत आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमातील वातावरण पाहून सनातन धर्मातील आचरण कसे असावे’, याचे भविष्यकाळातील पिढीला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन होणार आहे.’

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात देवाने सुचवलेले विचार !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिरात श्रीरामलल्लाच्या (श्रीरामाच्या बालरूपातील मूर्तीच्या) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्ताच्या वेळी मी घरी नामजप करत होते. तेव्हा नामजप करतांना मला सूक्ष्मातून एक वटवृक्ष दिसला. मला वाटले, ‘तो हिंदु राष्ट्राचा वटवृक्ष आहे.’ त्या वेळी देवाने मला सुचवलेले विचार येथे दिले आहेत…

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या चौथ्या दिवशी (२७.६.२०२४) करावे लागलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ताप आल्याने त्यांच्यासाठी उपाय केल्यावर त्यांना बरे वाटू लागणे आणि त्यामुळे त्यांना महोत्सवाच्या पुढच्या सत्रात सहभागी होता येणे

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : डंपरच्या धडकेत पोलीस शिपाई ठार !; भिंत कोसळून वृद्ध घायाळ !…

डंपरच्या धडकेत कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई अरुण कर्ले ठार झाले आहेत. पत्नीसमवेत दुचाकीवरून जात असतांना हा प्रकार घडला. त्यांची पत्नी या दुर्घटनेत घायाळ झाली आहे.

अनेक थोर संत-महात्म्यांच्या अथक प्रयत्नांमुळे वर्ष २००६ पासून चालू असलेला माझा महामृत्यूयोग वेळोवेळी टळून मला नवजीवन लाभत आहे ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

कल्याण (ठाणे) येथील योगतज्ञ दादाजी वैशंपायन एक फार मोठे सिद्धपुरुष होते.