WB Defamation Case : बंगालच्या राज्यपालांकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला !

देशात प्रथमच अशा प्रकारे एखाद्या राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांवर मानहानीचा खटला दाखल झाला आहे.  राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात अनेक दिवसांपासून वाद चालू आहे.

Ladakh Tank Accident : लडाखमध्ये रणगाड्याच्या सरावाच्या वेळी झालेल्या अपघातात ५ सैनिकांचा मृत्यू

‘टी-७२’ रणगाडा नदी ओलांडत असतांना अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हा अपघात झाला.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा पाचवा दिवस (२८ जून) : मंदिर संस्कृती रक्षणाचे प्रयत्न

श्री तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीमध्ये प्राप्त झालेले पैसे, दागिने यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदार आणि विश्वस्त यांनी संगनमताने देवनिधीची लूट केली. तुळजापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केल्यावर सरकारने सी.आय.डी.द्वारे अन्वेषण चालू केले.

येत्‍या काळात ‘सेक्‍युलर’ आणि ‘सोशलिस्‍ट’ शब्‍द घटनाविरोधी ठरवले जातील ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय आणि प्रवक्‍ते, हिंदु फ्रंट फॉर जस्‍टिस

हिंदु राष्‍ट्राची संकल्‍पना ही आध्‍यात्मिक राष्‍ट्राची संकल्‍पना आहे; मात्र ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ या दोन्‍ही शब्‍दांचा बागुलबुवा करून हिंदु राष्‍ट्राच्‍या विरोधात खोटे कथानक (नॅरेटिव्‍ह) निर्माण केला जात आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाचा सहावा दिवस – सत्र : हिंदु राष्‍ट्रनिर्मितीमध्‍ये अधिवक्‍त्‍यांचे योगदान

हिंदु राष्‍ट्रासाठीच्‍या प्रत्‍यक्ष लढ्यात आपल्‍यासारखे सामान्‍य कार्यकर्ते सहभागी असतील; मात्र आज विरोधकांनी वैचारिक युद्ध चालू केले  आहे. ते जिंकण्‍यासाठी वैचारिक योद्घ्यांची आवश्‍यकता आहे.

मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी हे करा !

‘भावी पिढी आतंकवादी निर्माण होऊ नये; म्हणून शाळेतील अभ्यासक्रमातच हिंदु धर्मात सांगितलेले ज्ञान, विज्ञान, तसेच चांगले संस्कार करणार्‍या गोष्टींची शिकवण दिल्यास मुलांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण होईल.’ 

गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक

मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.            

पुरातत्व विभागाचा तुघलकी आदेश जाणा !

छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरीच्या भूईकोट गडावरील भारतमातेच्या मूर्तीची नियमित पूजा करण्यात येते. ही पूजा करण्यास बंदी घालण्याचा तुघलकी आदेश पुरातत्व विभागाने दिला आहे.

हिंदु धर्म केवळ हिंदु समाजासाठीच नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी समान ! – जगद्गुरु पूज्य श्री शंकरा विजयेंद्र सरस्वती शंकराचार्य स्वामी, पीठाधिपती, श्री कांची कामकोटी पीठ

प्राचीन काळी सर्वत्र प्रचलित असलेला आणि वेदांवर आधारित असलेला सनातन धर्म आपल्या भारत देशामध्ये कलियुगातही चालू आहे