मुंबई-गोवा महामार्गावरील ‘बावनदी ते वाकेड’ या ठिकाणी दुतर्फा देशी वाणाची झाडे लावण्याची सिद्धता

ठेकेदार आणि महामार्ग विभागाकडून होत असलेल्या वृक्ष लागवडीचा अनुभव पहाता देशी वाणाचीच वृक्ष लागवड केली जात आहे ना ? याविषयी जनतेने जागरुक रहाणे आवश्यक !

Indian  Labourer Dies In Italy : इटलीत काम करणार्‍या भारतियाचा यंत्रामुळे हात कापला गेल्याने मृत्यू

ही घटना क्रौर्याचे उदाहरण आहे. अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल.

Kuwait Massive Fire : कुवेतमधील आगीच्या प्रकरणी ३ भारतियांसह ८ जणांना अटक   

कुवेत येथे लागलेल्या आगीच्या प्रकरणी पोलिसांनी भारताचे ३, इजिप्तचे ४ आणि कुवेतच्या एका नागरिकाला अटक केली आहे.

दक्षिण चीन समुद्रात चीन-फिलिपाईन्स यांच्या सैनिकांमध्ये चकमक

दक्षिण चीन समुद्रात १७ जून या दिवशी चीन आणि फिलिपाईन्स यांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. या वेळी चीनच्या सैनिकांनी कुर्‍हाडी आणि धारदार शस्त्रे यांद्वारे आक्रमण केल्याचा दावा फिलिपाईन्सने केला आहे.

Mecca Heatstroke : सौदी अरेबियामध्ये ९२२ हज यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू

मक्का येथे हज यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत येथे ९२२ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. यांतील ६०० यात्रेकरू इजिप्तचे आहेत, तर ६८ जण भारतीय आहे.

बुलढाणा येथे उत्‍खननात श्रीविष्‍णु आणि लक्ष्मीदेवी यांची भव्‍य मूर्ती सापडली !

बुलढाणा येथील सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्‍या समाधीच्‍या परिसराचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन यांचे काम अनेक महिन्‍यांपासून चालू आहे. त्‍यांच्‍या समाधीसमोरच उत्‍खनन करतांना श्रीविष्‍णु आणि लक्ष्मीदेवी यांची भव्‍य मूर्ती सापडली आहे.

Tamil Nadu Illicit Liquor Case : तमिळनाडूत विषारी दारू प्‍यायल्‍याने ३६ जणांचा मृत्‍यू, तर ७० जण रुग्‍णालयात भरती !

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याच्‍या गप्‍पा मारणार्‍या सत्ताधारी द्रविड मुन्‍नेत्र कळघम् पक्षाने अशा प्रकारची गुन्‍हेगारी प्रथम नष्‍ट करून दाखवावी !

Arrested for Raping Cow : गायीवर बलात्कार करणार्‍या महंमद शेख याला अटक

ही विकृती कुठून येते ? धर्मांध मुसलमान जाणीवपूर्वक अशी कृत्ये हिंदूंना डिवचण्यासाठी करतात का ? अशांना नपुंसक करण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Bihar Reservation : बिहारमधील ६५ टक्‍के आरक्षणाचा निर्णय पाटणा उच्‍च न्‍यायालयाकडून रहित

पाटणा उच्‍च न्‍यायालयाने बिहार सरकारचा आरक्षणाची मर्यादा वाढवण्‍याचा निर्णय रहित केला आहे. सरकारने अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्‍ट्या मागसवर्गीय यांना शैक्षणिक संस्‍था अन् सरकारी नोकरी यांमधील आरक्षण ५० टक्‍क्‍यांवरून ६५ टक्‍के करण्‍याचा निर्णय घेतला होता.

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर मधील ३५ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार !

गोवा येथे २४ ते ३० जून या कालावधीत वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील ३५ विविध संघटनांचे ७५ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत