छत्रपती शिवाजी महाराज सहिष्णू होते का ?
‘सज्जनांशी सज्जनतेने वागणे; दुष्ट दुर्जनांना नष्ट करून शांतता, सुव्यवस्था आणि न्याय प्रस्थापित करणे’, याचा अर्थ सहिष्णुता असा आहे.
‘सज्जनांशी सज्जनतेने वागणे; दुष्ट दुर्जनांना नष्ट करून शांतता, सुव्यवस्था आणि न्याय प्रस्थापित करणे’, याचा अर्थ सहिष्णुता असा आहे.
जातीपद्धत हा एक अद्भुत शोध असून तो समाजवादाचाच एक आविष्कार आहे. या पद्धतीने हिंदु समाजाला युगायुगांपासून औद्योगिक आणि स्पर्धात्मक जीवनातील दोषांपासून संरक्षिले आहे.
प्रतिदिन खाण्यासाठी आणि ईदनिमित्त कुर्बानीसाठी गुरे लागतात, तर मुसलमान गोठे उभारून गुरे का पाळत नाहीत ?
अधिवेशनाच्या वेळी त्यांनी रामनाथी (गोवा) येथे असलेला सनातनचा चैतन्यमय आश्रम पाहिला. त्यांपैकी काही जणांनी अधिवेशन आणि सनातन आश्रम या संदर्भात स्वतःचे अनुभव कथन केले. यातील काही अनुभव १९.६.२०२४ या दिवशी पाहिले. आज पुढील अनुभव पाहू.
प.पू. डॉ. आठवले यांनी माझे नाव लक्षात ठेवून मला प्रसाद पाठवला. केवढा हा प्रेमभाव ! त्यांचे हे निरपेक्ष प्रेम आणि त्यागी वृत्ती यांमुळे आज सहस्रो हिंदू त्यांच्याशी जोडले गेले आहेत अन् धर्मप्रसाराची सेवा ‘गुरुकार्य’ म्हणून निरपेक्ष भावनेने करत आहेत.
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सहभागी होणारे धर्माभिमानी त्यांचा वैयक्तिक स्वार्थ न ठेवता किंवा ‘कुणी या कार्याची नोंद घ्यावी’, अशी अपेक्षा न ठेवता राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत आहेत. त्यांना कुणी मार्गदर्शक नसूनही ते स्वयंप्रेरणेने हे कार्य करत आहेत.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मनस्वी काकडे ही या पिढीतील एक आहे !
ब्रह्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना आणि सोहळ्यानंतर गुरुकृपेने मला अनेक सूत्रे जाणवली अन् अनुभूतीही आल्या. त्या गुरुचरणी अर्पण करत आहे. यातील काही सूत्रे १९ जून २०२४ या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
श्रीविष्णूस्वरूप गुरुदेव प्रत्यक्ष ते नृत्य पहात होते. त्यामुळे दशावतार सादर करतांना ‘त्या त्या अवताराच्या तत्त्वाचे तेथे प्रकटीकरण होत आहे’, असेच जाणवत होते.
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात असलेल्या सनातन-निर्मित चित्रांकडे पाहून काय जाणवते ?’, असा प्रयोग घेण्यात आला.