Arrested for Raping Cow : गायीवर बलात्कार करणार्‍या महंमद शेख याला अटक

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे गायीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी महंमद भुरा शेख नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी शेख याने कुत्री आणि बकरी यांच्यावरही बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. तो याचसाठी या प्राण्यांना पाळत होता, असे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका 

ही विकृती कुठून येते ? धर्मांध मुसलमान जाणीवपूर्वक अशी कृत्ये हिंदूंना डिवचण्यासाठी करतात का ? अशांना नपुंसक करण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !