PoK is foreign territory : पाकव्याप्त काश्मीर पाकचा भाग नाही ! – पाकचे सरकारी अधिवक्ता
जे सत्य आहे, तेच पाकच्या सरकारी अधिवक्त्याने म्हटले आहे. लवकरच पाक सरकारलाही हेच उघडपणे सांगावे लागणार आहे !
जे सत्य आहे, तेच पाकच्या सरकारी अधिवक्त्याने म्हटले आहे. लवकरच पाक सरकारलाही हेच उघडपणे सांगावे लागणार आहे !
कर्णावती येथून अटक करण्यात आलेले आतंकवादी श्रीलंकेचेच नागरिक आहेत. ते भारतात घातपात करणार होते.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील नेवार्क येथे एका भारतीय वंशांच्या अमेरिकी नागरिकाच्या दागिन्यांच्या दुकानावर दरोडा घालण्यात आला. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
गेल्या ४ दिवसांत उष्णता आणि उष्माघात यांमुळे ७ राज्यांत ३२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातही मतदान प्रक्रियेमध्ये काम करत असलेल्या २५ कर्मचार्यांचा एकाच दिवशी उष्माघातामुळे मृत्यू झाला.
राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या ४० सहस्र ४८५ बंदीवानांपैकी केवळ ७ सहस्र ८५० बंदीवानांवरीला गुन्हा सिद्ध झाला असून ते त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत.
बंगालमध्ये प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हिंसाचार होतो, हे नवीन नाही. एकूणच बंगाल राज्य लोकशाहीसाठी लज्जास्पद ठरले आहे !
जर्मनीमध्ये मुसलमान निर्वासितांच्या संकटामुळे येथे वाद होत आहेत. जर्मनीत मुसलमान निर्वासितांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
सामाजिक माध्यमातून चीन शिखांना अपकीर्त करण्यासाठी आणि त्यांना भडकावण्यासाठी अनेक मोहिमा राबवत आहे अन् अपप्रचार करत आहे.
आरोपीकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र, नियुक्ती पत्रे, पोलीस वापरतात तशा एकूण ३० वस्तू आढळून आल्या.
मध्य रेल्वेने फलाटाच्या विस्ताराची कामे हाती घेण्यासाठी ३० मे च्या मध्यरात्रीपासून ६३ घंट्यांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. आस्थापनांकडून कर्मचार्यांना घरून काम करण्याची मुभा !