फरिदाबाद (हरियाणा) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘नैतिक मूल्य आणि गुणसंवर्धन’ या विषयावर प्रवचन

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने येथील एस्.जी.एम्. नगरमधील ‘नेहा पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक मूल्य आणि गुणसंवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

संपादकीय : द्वेष आणि पूर्वग्रह सोडा !

मनुस्मृती जाळण्याची मोहीम उघडणारे अन्य पंथियांतील स्त्रियांच्या घोर दुःस्थितीविषयी ‘ब्र’ही उच्चारत नाहीत !

मुलांची हिंस्र मानसिकता !

पालकांनी मुलांना शिक्षकांचा आणि मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्याशी नम्रतेने वागणे, त्यांचे ऐकणे आदी गोष्टी शिकवण्याची आवश्यकता आहे, तरच उद्याची नीतीमान पिढी निर्माण होईल !

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांना सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक राम होनप यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली अभ्यासपूर्ण उत्तरे !

‘२२.५.२०२४ या दिवशी मला भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. तेव्हा मी त्यांना विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.

युगानुसार दुष्प्रवृत्तींचे वाढते प्रमाण आणि त्यांचा बीमोड करण्याचा श्रीकृष्णाने सांगितलेला उपाय !

राम-कृष्णाने भारतीय जीवनाला अनन्यसाधारण उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचा आदर्श सर्वांना हितावहच ठरणार आहे. कोणत्याही काळात या अलौकिक पुरुषांची चरित्रे आणि रामायण-महाभारत हे ग्रंथ कुणालाही महान बनवल्याविना रहाणार नाहीत.

बुद्धीला आवरण्याच्या युक्तीचे सर्वोत्कृष्ट साधन म्हणजे आज्ञापालन !

प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले, तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे, हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे.

अपयश आले, तरी ईश्वराच्या मार्गावर पाऊल परत परत पुढे ठेवा !

धाडसी बना. धैर्य सोडू नका. सहस्र वेळा अयशस्वी झाला, तरीही ईश्वराच्या मार्गावर एक पाऊल पुढे ठेवा, पुनश्च ठेवा, परत ठेवा, यश अवश्य मिळेल.

आक्षेप घेणार्‍यांनी मनुस्मृतीच्या श्‍लोकातील एक तरी चूक दाखवावी ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

मनुस्मृतीतील आक्षेपार्ह लिखाणाचा आम्ही प्रचार करीत नाही; मात्र ज्या श्‍लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे, त्या श्‍लोकात एकही चूक नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर – एक ध्रुवतारा !

अभिनेते आणि दिग्दर्शक रणदीप हुडा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाविषयी पुष्कळ लिहून आले आहे. त्यामुळे परीक्षण म्हणून वेगळे काही न लिहिता चित्रपटाच्या अनुषंगाने मुक्त चित्रण लिहिण्याचा छोटासा प्रयत्न.

राज्यघटना पालटणार ? खरे कि काय ?

सामान्य जनतेने याला भुलू नये आणि वस्तूस्थिती नेमकी काय आहे ? हे तिला कळावे यासाठी हा शब्दप्रपंच ! राज्यघटना कशी बनली ? हे पहिले जाणून घेणे प्रथम आवश्यक आहे.