संतत्वाचा अन्वयार्थ !

हिंदु संतांच्या चमत्कारांना ‘अंधश्रद्धा’ ठरवणारे पुरो(अधो)गामी ख्रिस्त्यांच्या संतपणाच्या दाव्याविषयी काही बोलत का नाहीत ?

आध्यात्मिक पाया असलेली आणि साधनेने सुसंस्कारित झालेली मुलेच एक उत्तम राष्ट्र घडवण्यासाठी साहाय्यक ठरतील !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली अनमोल सूत्रे !

साधकांनी, ‘आपल्याला केवढे मोठे कार्य करायचे आहे, बरीच सेवा बाकी आहे, सेवा पुष्कळ कठीण आहे ?’, असे विचार करण्याऐवजी ‘श्री गुरूंनी मला सेवा दिली आहे, म्हणजे ती सेवा करण्याची शक्तीही त्यांनीच मला दिली आहे’, अशी पूर्ण श्रद्धा आणि भाव ठेवावा…

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील देवीतत्त्वाची साधिकेला आलेली अनुभूती

‘महर्षींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीसत्‌शक्ति’ अन् ‘श्रीचित्‌शक्ति’ असे संबोधण्यास का सांगितले आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या अग्निहोत्राच्या माध्यमातून शेणाच्या गोवर्‍यांवर देवी आणि कालभैरव यांचे घडलेले दर्शन !

अग्निहोत्र संपल्यानंतर देवी आणि कालभैरव यांचे दर्शन झाल्यानंतर समजले की, ‘गौरींचे आवाहन आजच आहे.’ देवीने साक्षात् त्या गोवर्‍यांवर बसून आजच्या शुभदिनी आम्हाला दर्शन दिले.’

उतारवयातही साधनेने स्वतःमध्ये आमूलाग्र पालट घडवून आणून आध्यात्मिक प्रगती करणारे अकोला येथील (कै.) श्यामसुंदर राजंदेकर !

१६.५.२०२४ या दिवशी अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्यामसुंदर राजंदेकर (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. २९.५.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १४ वा दिवस आहे, त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी नाशिक येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘ब्रह्मोत्सवाच्या वेळी गुरुदेवांचे रथातून आगमन झाल्यावर त्यांना पहात असतांना ‘प्रत्यक्ष भगवान विष्णूचे दर्शन होत असून आम्ही वैकुंठात आलो आहोत’, असे वाटणे.

हे गुरुवर, भर दो मेरी झोली श्रीचरणों में लीन होने के लिए ।

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील सनातनच्या साधिका श्रीमती पद्मा शेणै यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी सुचलेले हिंदी काव्य येथे देत आहोत.

रामनाथी आश्रमातील चंडीयागांतर्गत झालेल्या ‘देवी होमा’च्या दिवशी आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमातील चंडीयागांतर्गत झालेल्या ‘देवी होमा’च्या दिवशी अनुभवलेली स्थिती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात केलेल्या चंडीयागाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

देवाच्या कृपेने या यागाचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे. २८.५.२०२४ या दिवशीच्या लेखात आपण आदिशक्तीच्या विविध रूपांचे आध्यात्मिक महत्त्व पाहिले.