पुणे येथील गुन्हेगार तबरेझ सुतार याची कारागृहातून खंडणी आणि हत्येची धमकी !
गुन्हेगार बापू नायर टोळीतील सराईत गुन्हेगार तबरेझ सुतार याने कारागृहामध्ये राहून व्यावसायिकांना धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी वसूल केली.
गुन्हेगार बापू नायर टोळीतील सराईत गुन्हेगार तबरेझ सुतार याने कारागृहामध्ये राहून व्यावसायिकांना धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी वसूल केली.
मिरज पूर्व भागातील लिंगनूर येथे श्री सद्गुरु गणेश्वर अवधूत महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन मठात श्री सद्गुरु देवांच्या २३ व्या आगमन महोत्सवानिमित्त १७ मे या दिवशी रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
‘विज्ञानात ‘प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे’ इत्यादी करून निष्कर्ष काढतात. या उलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने अमेरिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. यासाठी त्याने पंजाबमधील लोकांना चिथावणी दिली आहे.
एकदा का कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता आली की, त्यांना समाजात पालट करण्याऐवजी सत्ता त्यांच्यातच पालट घडवून आणते आणि हे इतक्या असंख्य वेळा घडलेले आहे की, अपवाद म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तो नियमच होऊन बसलेला आहे
विद्यार्थी आणि पालक यांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक झाल्यामुळे, महाविद्यालयांना या उपक्रमासाठी त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध झाले आहेत. यावरून या प्रकारात शाळा-महाविद्यालयांचे संगनमत आहे का ? अशी शंका येते.
खर्या अर्थाने लोकशाहीचे प्रतिनिधीत्व करणारे उमदेवार निवडण्यासाठी निवडणूक घेण्याच्या प्रक्रियेचे नूतनीकरण करणे, ही काळाची आवश्यकता आहे. जेवढ्या लवकर हे नूतनीकरण होईल, तेवढे आपल्या पुढील पिढ्यांसाठी ते लाभदायी असेल.
प्रतिदिन अशा काही करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्यामुळे सध्याच्या विशेषतः सांध्याचे त्रास वाढवणार्या सर्व दिनचर्येच्या तोट्यांना आळा बसेल.
मुळावरच घाव घातला की, फांद्या आपोआप खाली येतात, हे थोरल्या बाजीरावांचे तत्त्व आजही समोर ठेवून राष्ट्रासमोरील आतंकवादासारख्या समस्या सोडवायला हव्यात !