भगवंताच्या नामाचा सदोदित ध्यास हवा !

आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसर्‍या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल, तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे.

भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाची क्षमता

भगवद्गीतेत असे तत्त्वज्ञान आणि व्यावहारिक संदेश दिलेले आहेत, जे प्रत्येक भ्याड व्यक्तीस उन्नत करण्यासाठी, मरणासन्न व्यक्तीस नवजीवन देण्यासाठी आणि अकर्मण्य पलायनवादीस कर्तव्यपथावर अग्रेसर करण्यासाठी सक्षम आहे.

मुसलमानांची वाढती लोकसंख्या आणि त्यावर उपाययोजना

हिंदू हिताचा विचार करणारा भाजप या मुद्यावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यांना असलेल्या घटनात्मक मर्यादा लक्षात घेता त्यांनाही हे सद्यःस्थितीत शक्यही नाही.

एकदाही पराभूत न झालेले जगाच्या इतिहासातील एकमेव सेनापती थोरले बाजीराव पेशवे !

पहिल्या बाजीरावांनी स्वतःच्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापिलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या.

हिंदु धर्म हा एकच ईश्वरनिर्मित धर्म असून अन्य सर्व पंथ आहेत ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

आईनस्टाईन एका लेखात म्हणतो, ‘विज्ञान ज्ञानापासून फार दूर असते. विज्ञान प्रायोगिक, तर ज्ञान सैद्धांतिक आहे.

समाधानी वृत्तीच्या आणि कुटुंबियांना साधनेसाठी प्रोत्साहन देणार्‍या देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीमती वनिता गोविंद नारकर (वय ९५ वर्षे) !

‘श्रीमती वनिता गोविंद नारकर या माझ्या सासूबाई आहेत. त्यांना सर्व जण ‘माई’, असे म्हणतात. त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे मी येथे कृतज्ञताभावाने मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रायश्चित्त

‘यथाऽपराधदण्डानाम् ।’ (रघुवंश, सर्ग १, श्लोक ६) म्हणजे ‘जसा अपराध, तशी शिक्षा असावी.’ माणसाच्या हातून अपराध, पातके घडणारच. अपराधी, पापी लोकांना ‘आपण अपराधरहित, पापरहित व्हावे’ असे वाटत असते…

एका शिबिराच्या वेळी साधकाला संतांची सेवा करतांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘एकदा एका शिबिराच्या निमित्त आश्रमात धर्मप्रचारक संत आणि सद्गुरु आले होते. त्यांची सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

एका आध्यात्मिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील दैवी शक्ती जाणवणे

एक साधक : ‘ग्लोबल स्पिरिच्युअल महोत्सव’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी सनातन संस्थेच्या वतीने मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्या प्रतिनिधींसाठी या महोत्सवातील सहभाग हा एक ज्ञानवृद्धी करणारा अनुभव ठरला असून समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी संस्था करत असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले. ज्ञानवृद्धी करणारा हा आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यासाठीचे आपले समर्पित प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत. या … Read more

पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८६ वर्षे) यांनी श्रीकृष्ण आणि श्रीराम यांना केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थना !

‘हे श्रीकृष्णा, तू द्वापरयुगात जन्म घेऊन अनेक लीला बालपणीच करून दाखवल्या आहेत. क्रूर औरंगजेबाने तुझ्या मथुरेला मशीद करून टाकले आहे. या घोर अपमानाचा प्रतिकार करण्यासाठी प्रकट हो !