iran president ebrahim raisi : इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या मृत्यूमुळे भारतात १ दिवसाचा राजकीय दुखवटा !
केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी भारतातील सर्व इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आले, तसेच कोणतेही अधिकृत कार्यक्रम आयोजित केले गेले नाहीत.