तणावमुक्तीसाठी अध्यात्माला पर्याय नाही ! – सौ. भार्गवी क्षीरसागर, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

पुढील पिढ्यांसाठी हिंदु राष्ट्र आवश्यकच !

‘धर्मद्रोही, पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांनी उद्या ‘विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, मंगळागौर आणि वटपौर्णिमा करू नये’ इत्यादी फतवे काढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

मिशनरी शाळांमधील शिक्षकांचा हिंदुद्वेष जाणा !

बलिया (उत्तरप्रदेश) येथील ‘सेंट मेरी’ या मिशनरी शाळेत इयत्ता चौथीत शिकणार्‍या प्रभाकर नावाच्या एका हिंदु विद्यार्थ्याची शेंडी त्याच्याच वर्गशिक्षकाने कापून टाकली. याविषयी जाब विचारणार्‍या मुलाच्या आईशीही शाळेने गैरवर्तन केले.

संपादकीय : न्यायालयांच्या समस्या चिंताजनक !

न्यायालयाच्या इमारतींकडे दुर्लक्ष करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग जनतेच्या समस्या किती गांभीर्याने बघत असेल ? याचा विचारच न केलेला बरा !

gurupournima

आपले यश हे भगवंताच्या कृपेचे फळ समजावे !

सर्व वैभव रामाच्या कृपेने आलेले आहे’, अशी जाणीव ठेवून त्याविषयी रामाचे उतराई होण्यातच मनुष्यदेहाचा खरा पुरुषार्थ आहे.

राग-द्वेष क्षीण करा !

राग-द्वेष कमी केल्याने सामर्थ्य येते. राग-द्वेष क्षीण करण्यासाठी ‘सर्व आपले आहेत, आपण सर्वांचे आहोत’, अशी भावना ठेवा.

घटस्फोटाची अंगठी !

काहींना त्यांच्या प्रारब्धामुळे, नाईलाज म्हणून किंवा अन्य काही कारणांनी घटस्फोट घ्यावा लागतो. सध्या भारतातही ते प्रमाण वाढले आहे; परंतु तो अंगठी घालून साजरा करणे, ही विकृती नाही का ?

बंगालमधील हिंदूविरोधी निवडणूक आयोग, प्रशासन आणि राज्य सरकार यांना बंगाल उच्च न्यायालयाची चेतावणी !

आज निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे मोठे कोडकौतुक केले जाते. याच निवडणूक आयोगाच्या हाताखाली काम करणारे पोलीस आणि प्रशासन; मात्र धर्मांध मुसलमानांसमोर हतबल असतात.