९ मे : सनातनच्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकर यांची पुण्यतिथी

कोटी कोटी प्रणाम !

गोवा येथील सनातनच्या ८६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी माईणकर यांची आज तिसरी पुण्यतिथी 

२३.४.२०१९ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी