Patanjali Case : पतंजलि प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या अध्यक्षांच्या न्यायालयावर केलेल्या टीपणीवरही होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने या अध्यक्षांना जाहीर क्षमायाचना करण्याचा आदेश द्यावा, असे कुणाला वाटले, तर आश्‍चर्य वाटू नये !

Assam Congress leader arrested: आसाममधील काँग्रेसचा नेता रितम सिंह याला अटक

भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याच्या प्रकरणी आसाम पोलिसांनी काँग्रेसचा नेता रितम सिंह याला अटक केली आहे.  रितम सिंह आसाममधील काँग्रेसच्या कार्यालयातील समन्वयक आहे.

Muslims burn Christian homes: इजिप्तमध्ये चर्च बांधण्याचे कारण देत मुसलमानांनी पेटवली ख्रिस्त्यांची घरे !

धर्मांतर करण्याच्या नावाखाली कावेबाज ख्रिस्ती जगभरात चर्च बांधून स्थानिकांना विविध प्रलोभने देऊन स्वत:कडे ओढतात, तर धर्मांध मुसलमान ‘काफिर’ म्हणत मुसलमानेतरांवर आक्रमण करतात.

Syrian Muslim refugees in Turkey: सीरियातील सर्वाधिक म्हणजे ३५ लाख मुसलमान शरणार्थींनी तुर्कीयेत घेतला आश्रय !

१० वर्षांपूर्वी सीरियामध्ये झालेले यादवी युद्ध आणि इस्लामिक स्टेटचा उदय यांमुळे तेथील लक्षावधी मुसलमानांनी युरोपमध्ये आश्रय घ्यायला आरंभ केला.

किरकोळ वादावरून मुसलमानांनी केली मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या !

किरकोळ वादावरून थेट हिंदूंची हत्या करण्याइतपत उद्याम झालेले मुसलमान ! अशांवर वचक बसवण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी मुंबईतील उपनगरांमध्ये जनजागृती !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेली २३ वर्षे राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी शासनाला वारंवार निवेदने देणे, जनजागृती करणे अशी मोहीम राबवत आहे ! आता त्याची शासकीय स्तरावर नोंद घेऊन कृती होऊ लागणे, हे त्याचेच फलित आहे !

Bangladeshi Infiltrators : नेरूळ येथे बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी कुटुंबियांना अटक

बांगलादेशी घुसखोर नवी मुंबईपर्यंत पोचतात, याचा अर्थ भारताच्या अंतर्गत सुरक्षायंत्रणेत किती त्रुटी आहेत, हे लक्षात येते. अशाने घुसखोरीची समस्या कशी सुटणार ?

Maulana Fazl-ur-Rehman : भारत महाशक्ती बनत आहे, तर पाकिस्तान भीक मागत आहे !

पाकच्या संसदेत मौलाना (इस्लामचा अभ्यासक) फजल ऊर रहेमान याचा पाकला घरचा अहेर !

Top 10 Economies 2075 : वर्ष २०७५ पर्यंत पाकिस्तान आणि इंडोनेशिया हे देश जगातील पहिल्या १० अर्थव्यवस्थांमध्ये असतील !

जगातील सर्वोत्कृष्ट बँकांपैकी एक असलेल्या ‘गोल्डमन सॅक्स’चा अंदाज

Covishield Vaccine Side Effect : ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो !

‘कोव्हिशिल्ड’मुळे ‘थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम’ची लक्षणे आढळू शकतात. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येणे, ब्रेन स्ट्रोक येणे, प्लेटलेट्स अल्प होणे आदी गोष्टी होऊ शकतात; मात्र हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होऊ शकते.