Indian Embassy Attack Case : भारतीय दूतावासावरील खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी अमेरिका १ वर्षांनंतर करत आहे कारवाई !

आक्रमणाच्या वेळी खलिस्तान्यांनी वाणिज्य दूतावासात घुसून आग लावण्याचा प्रयत्न केला होता.

Patanjali Case : उत्तराखंड सरकारकडून पतंजलि आस्थापनाच्या १४ उत्पादनांचा परवाना निलंबित !

केंद्रीय आयुष मंत्रालयालाही ही माहिती देण्यात आली आहे.

Dhar Bhojshala Survey : भोजशाळेविषयी सर्वेक्षणाला इंदूर उच्च न्यायालयाकडून २ महिने मुदतवाढ !

न्यायालयाने पुरातत्व विभागाला भोजशाळेच्या सर्वेक्षणाविषयी अंतिम अहवाल ४ जुलैपूर्वी सादर करण्यास सांगितले आहे.

Kejriwal Lust For Power : केजरीवाल यांच्या अटकेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये !

केजरीवाल सत्तेच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपद अजूनही सोडत नाही, हे लज्जास्पद आहे. देहलीच्या जनतेनेच आता केजरीवाल यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देण्यासाठी दबाव आणला पाहिजे !

Gujarat ATS Operation : गुजरातच्या समुद्रात नौकेतून ६० कोटी रुपयांचे १७३ किलो अमली पदार्थ जप्त

गेल्या ३ दिवसांत गुजरातमधून ८९० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

प्रेमाच्या जाळ्यात फसवून मुंबईत धर्मांधाकडून हिंदु युवतीची निर्घृण हत्या !

हिंदु सहिष्णु असल्यामुळे त्यांनी सहस्रोंच्या संख्येने गावोगावी लव्ह जिहादच्या विरोधात शांततेने मोर्चे काढले; परंतु ना लव्ह जिहाद्यांवर त्याचा परिणाम झाला, ना प्रशासनावर ! अजून किती मुलींचे बळी गेल्यावर प्रशासन आणि हिंदू जागे होणार आहेत ?

शिक्रापूर (पुणे) येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंद !

वासनांधांवर कारवाई करण्यासाठी पोलीस कृतीशील केव्हा होणार ?

मुंबईत मतदान केंद्रांवर आरोग्य, तसेच थंड पाण्याची सुविधा

मुंबई महानगरपालिकेने निवडणूक केंद्रांवर आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ‘आपला दवाखाना’, तसेच आरोग्य केंद्र आणि चिकित्सालये येथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली येथील विवाहिता शीतल लेंढवे हिच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी !

अशी मागणी का करावी लागते ?

नगरमधून ‘एम्.आय.एम्.’ची उमेदवारी रहित !

एम्.आय.एम्.’चा उमेदवार असल्यास भाजपचा लाभ होतो, म्हणून मुसलमान समाजातूनच या उमेदवारीला विरोध झाल्याचे सांगण्यात येते. अशरफी सध्या भ्रमणभाष उचलत नाहीत, असे समजते.