Rape Victim Barred : बलात्कार पीडित विद्यार्थिनीला बारावीची परीक्षा देण्यापासून रोखले !
पीडितेने शाळेच्या विरोधात प्रविष्ट (दाखल) केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘शाळेतील वातावरण बिघडेल’, असे कारण सांगून तिला बारावीच्या परीक्षेस बसू दिले गेले नाही.