कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे हिंदूंना आवाहन !

चित्रदुर्ग (कर्नाटक) – रामाचा परिवार होता. सीता, लक्ष्मण यांना सोडून एकट्या रामासाठी देवालय बांधून ‘जय श्रीराम’ असे म्हणतात. श्रीराम, सीता सगळे एकच ! म्हणूनच मी ‘जय सीताराम’, असे म्हणतो. तुम्हीही सर्वजण ‘जय सीताराम’ असेच म्हणा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे आयोजित प्रचारसभेत हिंदूंना केले.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसवाले ‘जय सीताराम’ तरी म्हणण्याचे मान्य करतात, हेही नसे थोडके ! |
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !