‘सनातन धर्म रक्षण वेदिका’ आणि ‘डॉ. हिरेमठ फाऊंडेशन, दांडेली’ यांच्याकडून शिल्पकार अरुण योगीराज यांना ‘अभिनव अमरशिल्पी’ बिरुद प्रदान

कारवार (कर्नाटक) – ‘सनातन धर्म रक्षण वेदिका’ आणि ‘डॉ. हिरेमठ फाऊंडेशन, दांडेली’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरातील रामलल्लाची (श्रीरामाचे बालक रूप) मूर्ती सिद्ध करणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांना ‘अभिनव अमरशिल्पी’ हे बिरुद (पदवी) प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात देवस्थानांच्या रक्षणासाठी कार्य करत असलेल्या २०० हून अधिक विश्वस्त, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांचाही सत्कार कर्नाटक पद्धतीची पगडी, पुष्पहार देऊन करण्यात आला.
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !