खरा कर्मसंन्यास कोणता ?
‘कर्म करून काय मिळणार ? अब्जपती झाला, अंतराळात उड्डाण करता आले, पाण्यावरून चालता आले आणि दुनियेत सर्वश्रेष्ठ विजेता झाला, तरी त्याने काय होणार ? ततः किम ? मरण टाळता येणार नाही.
‘कर्म करून काय मिळणार ? अब्जपती झाला, अंतराळात उड्डाण करता आले, पाण्यावरून चालता आले आणि दुनियेत सर्वश्रेष्ठ विजेता झाला, तरी त्याने काय होणार ? ततः किम ? मरण टाळता येणार नाही.
काँग्रेसची चीनशी वाढती घनिष्ठ मैत्री राष्ट्रघातकी असून त्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
‘वातावरण एकदम स्तब्ध आणि स्थिर झाले आहे. तेव्हा जणू काळ थांबला आहे’, असे मला वाटले. मी ‘स्व’चे अस्तित्व पूर्णतः विसरले. त्याच स्थितीत मला श्री भवानीमातेचे दर्शन झाले.
४०० हून अधिक भक्त आणि साधक यांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. सर्वांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
मी आश्रमाच्या ध्यानमंदिरात जाऊन जप केला. तेव्हा ‘नामजप करतच रहावा. तेथून उठूच नये’, असे मला वाटत होते.
श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठेही गेला, कुठल्याही परिस्थितीत असला, तरी तो आनंदी असतो आणि त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करतो.’
‘पू. मनीषाताईंमध्ये सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आहे’, असे मला अनेक प्रसंगांतून अनुभवायला मिळाले.
पूर्वी ते पुष्कळ व्यसनाधीन होते; पण आता त्यांचे व्यसन पूर्णपणे सुटले आहे.‘आधीच्या तुलनेत त्यांच्यात प्रेमभाव पुष्कळ वाढला असून ते सर्वांशीच प्रेमाने बोलतात.
ध्यानमंदिरात ध्यानाला बसल्यावर मला उठावेसेच वाटत नव्हते. तेथे मला एक प्रकारची मानसिक शांतता आणि सात्त्विकता अनुभवायला मिळाली.
एखाद्या साधकाकडून योग्य पद्धतीने कृती होत नसल्यास पू. ताई त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रेमाने समजावून सांगतात. त्यामुळे त्या साधकाला त्यांचा आधार वाटतो आणि साधकाचा सेवा करण्यासाठी उत्साह वाढतो.