भ्रम मिटण्याचे सुख घ्या !

प्रतिकात्मक छायाचित्रं

‘हे तर तुम्हाला ठाऊकच आहे की, तुम्ही आपल्या आई-वडिलांना ओळखता, ते कुणाच्या तरी सांगण्यावरून आणि विश्वासानेच !  याउलट ज्ञानाच्या स्वरूपावरही तुम्हाला किंचित विश्वासाची आणि सांगण्याची गरज पडेल. तुम्ही जे काही योग्य असे श्रवण कराल, त्यापूर्वी अनुकूल चिंतन करा. अनुकूल चिंतन श्रद्धेनेच होते.’(संदर्भ : ऋषी प्रसाद, वर्ष : जून २०१९)