चिकलठाणा (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे हनुमात मंदिरात आरती चालू असतांना ६० धर्मांध मुसलमानांचा हैदोस !

धर्मांधांच्या अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून निवडणूक रोख्यांची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर

ज्या गोष्टीला ४ मास लागणार, असे सांगणारी एस्.बी.आय. अवघ्या ४८ घंट्यांत तीच माहिती सादर करू शकते, हे कसे काय ?

(म्हणे) ‘३ कोटी लोकांना भाजपवाले स्वतःच्या घरी ठेवणार आहेत का ?’

इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांवर केजरीवाल यांना कधी बोलावेसे का वाटत नाही ? कि त्यांना ते ‘हिंदू’ आहेत म्हणून बोलावेसे वाटत नाही ?

२ सहस्र भारतीय डॉक्टर ब्रिटनला जाणार !

इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये (एन्.एच्.एस्.मध्ये) डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी भारतातून २ सहस्र डॉक्टर पाठवले जाणार आहेत

Karnataka Congress Muslim Appeasement : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने रमझानसाठी पालटल्या शाळांच्या वेळा !

अल्पसंख्यांक मुसलमानांसाठी देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रणालीला काळे फासण्याचाच हा प्रकार होय ! अर्थात् हीच तर भारतीय धर्मनिरपेक्षतेची वास्तविक व्याख्या होय !

मालगुंड प्राणी संग्रहालयामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल ! – पालकमंत्री उदय सामंत

मालगुंड येथे प्राणीसंग्रहालय झाल्यानंतर पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी, येथील परिसराचा विकास होईल. येथे कुणीही बेरोजगार रहाणार नाही.

राज्यातील सार्वजनिक प्राधिकरणे माहिती अधिकाराच्या कार्यवाहीविषयी उदासीन !

जनतेला माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कारवाई करावी ! जनतेशी बांधील असलेल्या प्रशासनाने जनतेपासूनच माहिती लपवणे, हा जनताद्रोहच आहे.

दादर रेल्वे स्थानकात धादांत खोटी माहिती पसरवणार्‍या धर्मांतरित ख्रिस्ती महिलेविरुद्ध गुन्हा नोंद !

भांडुपचे सतर्क नागरिक श्री. प्रमोद काटे यांनी ख्रिस्ती महिला प्रचारकाविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यास पोलिसांना भाग पाडले. अशा सतर्क हिंदूंचे अभिनंदन !

Shri Ramlala Live Aarti : श्री रामलल्लाची शृंगार आरती प्रतिदिन सकाळी साडेसहा वाजता दूरदर्शनवर पहाता येणार !

अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

Amethi Railway Stations Renamed : अमेठी (उत्तरप्रदेश) येथील ८ रेल्वे स्थानकांची नावे पालटणार !

जैस रेल्वे स्थानकाचे गुरु गोरखनाथ धाम असे नामांतर