New Zealand On Nijjar Case : निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा पुरावा काय ?
न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांचा कॅनडाच्या आरोपावर प्रश्न !
न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांचा कॅनडाच्या आरोपावर प्रश्न !
खलिस्तानी भारतीय उच्चायुक्तांवर आक्रमण करण्यासाठी शस्त्र घेऊन येतात, याविषयी आता कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो तोंड का उघडत नाहीत ? अमेरिकाही यावर का बोलत नाही ? कि त्यांना ही घटना योग्य वाटते ?
बेकायदेशीर बांधकामे होत असतांना प्रशासन झोपलेले असते का ?
‘बस्तर द नक्सल स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचे ‘जे.एन्.यू.’तील विद्यार्थ्यांना आवाहन !
श्रीराममंदिरात प्रतिदिन एक ते दीड लाख लोक दर्शनासाठी येत आहेत. त्या अनुषंगाने ही नियमावली सिद्ध करण्यात आली आहे, असे रामजन्मभूमी न्यासातर्फे सांगण्यात आले आहे.
केवळ भारतच नव्हे, तर जगात होणार्या बाँबस्फोटांमध्ये आणि आतंकवादी घटनांमध्ये आरोपींची अशीच नावे असतात, हे लक्षात घ्या !
भारतानेही असे बोलण्याचे धाडस नेहमीच दाखवले पाहिजे !
‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून भ्रष्टाचार इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. कृष्णकांत इयत्ता ४ थीमध्ये शिकत असून शाहूपुरी येथील सनातनचे साधक श्री. रणजित कोल्हापुरे यांचा पुत्र आहे.