नवीन पनवेल येथील अयप्पा मंदिरातील दानपेट्या फोडल्या !

मंदिरात वारंवार होणार्‍या चोर्‍या हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांची अपरिहार्यता दर्शवतात !  

सांगली येथील मुसलमान दफनभूमीची विक्री केलेली जागा महापालिकेने भूसंपादित करू नये ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

नितीन शिंदे म्हणाले की, शामरावनगर येथील मुसलमान आणि ख्रिस्ती दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा जागामालकाने प्लॉट पाडून विक्री केलेली आहे, तसेच विकत घेतलेल्या प्लॉटधारकांनी गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी महापालिकेत आवेदन केले आहेत.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी केलेल्या बलीदानाचे स्मरण ठेवूया ! – जुगल किशोर वैष्णव, हिंदु जनजागृती समिती

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान दिले. याचे स्मरण ठेवून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदान मास हा आपण सर्वांनी व्रतस्थ होऊन पाळूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. जुगल किशोर वैष्णव यांनी केले.

Change Foreign Names:अन्य रेल्वे स्थानके, रस्ते आणि शहरे यांना असलेली परकीय नावेही पालटावीत ! – हिंदु जनजागृती समिती

ज्या परकीय आक्रमकांना आम्ही लढा देऊन भारतातून हाकलले आहे, त्यांची नावे भारतातील रस्त्यांना वगैरे का द्यावीत ? त्यांचे उदात्तीकरण कशासाठी ?

आष्टी जिल्हा बीड येथे पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

पोलीस शिपाई असलेल्या कर्मचार्‍याकडून आपल्याच नातेसंबंधातील एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. असे पोलीस कठोर शिक्षेस पात्र आहेत !

Maulvi Life Imprisonment : मशिदीत १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या मौलवी नसीम खान याला जन्मठेपेची शिक्षा

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु जर तो आयुष्यभर कारागृहात राहिला, तर ते प्रतिदिन त्याच्या पापाचे प्रायश्‍चित असेल.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची साधिका कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे) हिचा सत्कार !

जागतिक महिला दिनानिमित्त ‘आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. रत्नागिरी’ने येथे ‘महिला सक्षमीकरण सन्मान सोहळ्या’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची साधिका कु. अपाला औंधकर हिचा सत्कार करण्यात आला.

IIT Artificial Rain: लक्ष्मणपुरी येथे कृत्रिम पाऊस पाडणार : ‘आयआयटी कानपूर’चे कार्य !

यामुळे केवळ शेतीलाच साहाय्य होणार नाही, तर हवेची गुणवत्ता सुधारून वायूप्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येऊ शकेल.

Sri Lanka Marketing Indians Arrested:बेकायदेशीरपणे ऑनलाईन मार्केटिंग सेंटर चालवल्यावरून २१ भारतियांना श्रीलंकेत अटक

भारतियांनी ‘पर्यटन व्हिसा’मध्ये दिलेल्या सवलतीचे उल्लंघन म्हटले आहे. या सर्व भारतियांचे वय सरासरी २४ आहे.

OTT Platforms Banned : १८ ओटीटी मंच, १९ संकेतस्थळे, १० अ‍ॅप्स आणि सामाजिक माध्यमांवरील ५७ खाती केली बंद !

केवळ OTT वर बंदी घालून थांबू नये, तर त्यांना चालवणार्‍यांवर गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तर इतरांवर वचक बसेल !