
बीड – पोलीस शिपाई असलेल्या कर्मचार्याकडून आपल्याच नातेसंबंधातील एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला असून मुख्य आरोपी फरार आहे.
पिंक पथक प्रमुख साहाय्यक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर, पोलीस हवालदार शरद टेकाळे, मुद्दशर शेख, नितीन साप्ते यांनी समीर खेडकर आणि हरिओम खेडकर यांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाअसे पोलीस कठोर शिक्षेस पात्र आहेत ! |
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
संपादकीय : अवघ्या पावणे दोन मासांत शिक्षा !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !