शासकीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर आणि संभाषण बंधनकारक !
अद्ययावत् मराठी भाषा धोरणाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर, संभाषण आणि दर्शनी भागात मराठी भाषेत फलक लावणे बंधनकारक …
अद्ययावत् मराठी भाषा धोरणाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर, संभाषण आणि दर्शनी भागात मराठी भाषेत फलक लावणे बंधनकारक …
सावरकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वंदन केले. नंतर त्यांच्या छायाचित्र दालन आणि हस्तलिखिताची पहाणी केली.
वाळू तस्करांवर जिल्हा गौण खनिज विभागाच्या वतीने सातत्याने कारवाई करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये वाळू तस्करांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद असून त्यांची ८० हून अधिक वाहने पोलिसांनी कह्यात घेतलेली आहेत.
भाजपचे सरचिटणीस, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. विलास मडिगेरी यांचा सनातन संस्थेच्या कार्यात सहभाग असतो. संस्थेच्या कार्याचे ते नेहमीच कौतुक करतात.
या रिसॉर्टच्या बांधकामात अनेक त्रुटी आणि नियमभंग झाल्याने रिसॉर्ट पाडण्याचे आदेश येथील जिल्ह्याधिकारी यांनी दिले होते.
मागील वर्षभरात वनक्षेत्रांत आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा घटना घडू नयेत, यासाठी वन विभाग काय करत आहे ? केवळ हिंदूंच्या सण आला की, अशा मार्गदर्शक सूचना का जारी केल्या जातात ?
मंदिरांवर कारवाई; मात्र शेकडो तक्रारीनंतरही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई नाही, हा पोलिसांचा पक्षपातीपणाच नव्हे का ?
‘शिव शंभो युवा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून चिंचोली (देशपांडे), लांडेवाडी, आंबेगाव येथे ३ दिवसांचा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला होता. याचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आणि गावातील धर्माभिमानी यांच्या साहाय्याने ५ मार्च या दिवशी येथे मंदिर स्वच्छता करण्यात आली.
गोवा सरकारच्या ‘अपना घर’मधील मुलांकडे अमली पदार्थ आढळल्याच्या तक्रारी आहेत, तसेच ‘अपना घर’मधील कर्मचार्यांनी या प्रकरणी संबंधितांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. ‘अपना घर’मध्ये मुलांचे पुनर्वसन होत नसल्याचे हे दर्शक ! हे प्रशासनाला लज्जास्पद !
भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड हे अनुक्रमे १५ आणि १६ मार्च या दिवशी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.