आपण सत्तेसमोर काहीच करू शकत नाही ! – अण्णा हजारे

अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याचे वृत्त पाहून मला वाईट वाटले. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा माणूस कधी काळी माझ्यासमवेत काम करत होता. आम्ही दारूविरोधात आवाज उठवला होता. तोच माणूस आता मद्य धोरण बनवत आहे, हे पाहून मला पुष्कळ दुःख झाले.

महापालिकेतील प्रमुख पदांचा अतिरिक्त कार्यभार कार्यरत अधिकार्‍यांच्या खांद्यावर !

नवी मुंबई महापालिकेतील आयुक्तांसह वरिष्ठ अधिकार्‍यांचे स्थानांतर झाले आहे. त्यामुळे कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रमुख पदांचा अतिरिक्त कार्यभार सध्या कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांवर सोपवण्याचे आदेश काढले आहेत.

कुराणामुळे हिंदूंवर अत्याचार होत आहेत ! – तक्रारीत आरोप

राज्यातील बदायू येथे साजिद आणि जावेद यांनी २ लहान हिंदु मुलांची गळे चिरून हत्या केल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे.

देशासाठी जगायचे आणि देशासाठीच मरायचे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सी.एन्.एन्. न्यूज १८’ने आयोजित केलेल्या ‘रायझिंग इंडिया समिट’ला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला जगायचे असेल तर देशासाठी, मरायचे असेल तर देशासाठी. ‘प्रथम राष्ट्र’ हा उद्देश समोर ठेवून आपल्याला पुढे जायचे आहे.

भरूच (गुजरात) येथील प्रसिद्ध श्री पशुपति महादेव मंदिराला अज्ञाताकडून आग लावण्याचा प्रयत्न !

हिंदूंच्या देशात मुसलमान आणि त्यांची धार्मिक स्थळे नव्हे, तर हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

देहलीतील ‘जे.एन्.यू’ विश्‍वविद्यालयात भगवान श्रीरामाविषयी संतापजनक घोषणा !

‘जे.एन्.यू.’त साम्यवादी विचारांचे मूठभर विद्यार्थी देश आणि हिंदु विरोधी वातावरण निर्माण करून अन्य विद्यार्थ्यांची मने कलुषित करत असल्याने या विश्‍वविद्यालयातील या विद्यार्थ्यांना बडतर्फ करणे किंवा विश्‍वविद्यालयाला टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे !

Dumka Murder Case : दुमका (झारखंड) येथे हिंदु मुलीला जिवंत जाळणार्‍या शाहरुखला न्यायालयाने ठरवले दोषी !

अशा खुन्यांना फाशीचीच शिक्षा सुनावली पाहिजे, जेणेकरून इतरांना वचक बसेल !

Hiren Patel Murder Case : गुजरातमधील भाजपच्या नगरसेवकाच्या हत्येतील ९ व्या आरोपीला ४ वर्षांनी अटक

महंमद इरफान बिस्ती असे त्याचे नाव आहे. तो इंदूर येथे राहून केशकर्तनालय चालवत होता.

Amit Shah On Sharia Law : मुसलमानांना शरीयत कायदा हवा असेल, तर त्यातील हात-पाय तोडण्याची शिक्षाही स्वीकारावी लागेल !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुसलमानांना ठणकावले !

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या व्याख्यानांना समाजातून उदंड प्रतिसाद !

सातारा येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच रेणावळे आणि कुसगाव या गावात घेण्यात आलेल्या व्याख्यानांना समाजातून उदंड प्रतिसाद लाभला.