
नवी देहली – येथील ‘जे.एन्.यू.’चा (जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचा) एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात काही विद्यार्थी डफली वाजत ‘मिले फुले – कांशीराम (ज्योतिबा फुले आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम एकत्र आल्याने), हवा में उड गये जय श्रीराम’ अशा घोषणा देतांना दिसत आहेत. ‘ब्राह्मणवादापासून स्वातंत्र्य’, ‘आझादी’ आणि ‘फ्री पॅलेस्टाईन’च्या घोषणाही देण्यात आल्या. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजीही करण्यात आली. त्याचे वर्णन ‘चोर’ असे करण्यात आले.
सौजन्य Aayudh
Outrageous slogans disrespecting Shri Ram raised at 'Jawaharlal Nehru University (#JNU)' in Delhi.
👉 A handful of students holding a communist ideology in JNU, are polluting the minds of other students by creating an anti-national and anti-Hindu environment, it is utmost… pic.twitter.com/TKYtTtGIiP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 22, 2024
संपादकीय भूमिका‘जे.एन्.यू.’त साम्यवादी विचारांचे मूठभर विद्यार्थी देश आणि हिंदु विरोधी वातावरण निर्माण करून अन्य विद्यार्थ्यांची मने कलुषित करत असल्याने या विश्वविद्यालयातील या विद्यार्थ्यांना बडतर्फ करणे किंवा विश्वविद्यालयाला टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे ! |
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !