
दाहोद (गुजरात) – येथे ४ वर्षांपूर्वी भाजपचे नगरसेवक हिरेन पटेल यांच्या झालेल्या हत्येतील ९ व्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महंमद इरफान बिस्ती असे त्याचे नाव आहे. तो इंदूर येथे राहून केशकर्तनालय चालवत होता. (त्याला यासाठी साहाय्य करणार्यांवरही कारवाई झाली पाहिजे. धर्मांध मुसलमान एकमेकांना कसे साहाय्य करतात, हेच यातून लक्षात येईल ! – संपादक) २७ सप्टेंबर २०२० या दिवशी मॉर्निंग वॉकला निघालेले पटेल यांची चारचाकी वाहनाद्वारे चिरडून हत्या करण्यात आली होती. दाहोदचे माजी खासदार बाबूभाई कटारा यांचा मुलगा अमित कटारा याने हत्येचा कट रचला होता. त्याने गुंडांना पैसे देऊन ही हत्या घडवून आणली होती.
The 9th accused in the murder of a BJP Municipal Councillor in #Gujarat has been arrested after 4 years pic.twitter.com/dH1XEfhQKQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 23, 2024
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ४ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !