पुणे येथील ससूनच्या अधिकार्‍याच्या विरोधात राज्य माहिती आयोगाची शिस्तभंगाची कारवाई !

माहिती लपवणे आणि खोटी माहिती पुरवल्याचे प्रकरण !

लखन भैया हत्या प्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप !

मुंबई उच्च न्यायालयाने बनावट चकमक घडवून लखन भैया याची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा दिली. १९ मार्च या दिवशी न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला.

पुणे जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन सादर !

खडकवासला जलाशय रक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य मिळण्याविषयी निवेदन अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग पुणे आणि कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांना देण्यात आले.

कोंढवा पशूवधगृहाचे खासगीकरण अवैध आणि रहित करण्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन !

१८ मार्च या दिवशी अतिरिक्त आयुक्तांच्या निवेदनासह कोंढवा येथील ४ सहस्र नागरिक आणि ३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अधिकार्‍यांनी मा. आयुक्त, महापालिका यांना निषेधाचे पत्रही दिले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : राज ठाकरे यांनी घेतली अमित शहा यांची भेट !; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या खासदारांसमवेत बैठक !…

या भेटीत नेमके काय बोलणे झाले याची माहिती राज ठाकरे किंवा भाजप यांच्याकडून अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही. साहजिकच ही भेट लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमीवर असणार.

Pakistan Afghanistan Clash : आतंकवादविरोधी प्रयत्नांमध्ये नागरिकांची हानी होऊ नये !

अमेरिकेचे पाक आणि तालिबान यांना आवाहन !

Taliban Attack : अफगाणिस्तानकडून पाक सैन्यदलाच्या चौक्या उद्ध्वस्त !

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या हवाई आक्रमणाला तालिबानने प्रत्युत्तर दिले आहे. तालिबानी सैन्याने ड्युरंड रेषेजवळील पाकिस्तानी सैन्यदलाच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या.

Krishna Janmabhoomi Case : हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या कृष्णकूपची पूजा करण्याची मिळाली अनुमती !

याची माहिती मुख्य हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्‍वर भृगुवंशी आशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.

EX-Muslims movement : पाश्‍चात्त्य देशांत मोठ्या प्रमाणात चालू आहे ‘एक्स मुस्लिम्स’ चळवळ !

जगात ख्रिस्त्यांनंतर मुसलमानांची संख्या सर्वाधिक आहे. आज जगभरात १८० कोटींहून अधिक लोक इस्लामला मानतात. एकीकडे तो सर्वाधिक वाढणारा पंथ आहे, तर दुसरीकडे त्याचा त्याग करणार्‍यांची संख्याही अत्यधिक आहे.

Krishna Janmabhoomi Case : सर्व खटले एकत्रित सुनावणीसाठी घेण्याच्या विरोधातील मशीद कमिटीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

श्रीकृष्णजन्मभूमीचे प्रकरण