सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दाेळ, गोवा येथील श्री. विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास

१८.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘श्री. विश्वास लोटलीकर यांचा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला झालेला आरंभ’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

प्रेमळ, अनासक्त आणि श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणार्‍या (कै.) श्रीमती लक्ष्मीबाई नखाते (वय ८७ वर्षे) !

 ‘६.१.२०२३ या दिवशी माझ्या आजी (वडिलांची आई) श्रीमती लक्ष्मीबाई नखाते (वय ८७ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या शेवटच्या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेला, म्हापसा (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. निकुंज नीलेश मयेकर (वय ११ वर्षे) !

एरव्ही तो काही अंतर चालल्यावर त्याचे पाय दुखतात आणि त्याला दमायला होते; पण गुरुदेवांच्या कृपेने तो संपूर्ण दिंडीत उत्साहाने सहभागी झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’चे महत्त्व कीर्तनातून जनमानसावर बिंबवणारे अकोला येथील ह.भ.प. गिरीष कुळकर्णी !

अहंकाराने मनुष्याचा सर्वनाश होतो; म्हणून स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंकार यांच्या पैलूंचा अभ्यास करून त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले तर मन स्वच्छ होईल अन् नंतर गुरुप्राप्ती होईल.