संपादकीय : जिहाद्यांवर अंकुश ?
विविध देश आतंकवाद्यांच्या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्यास आपत्काळात देशहानी अल्प होईल !
विविध देश आतंकवाद्यांच्या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्यास आपत्काळात देशहानी अल्प होईल !
संस्कृत भाषेतील त्यांच्या योगदानासाठी या वर्षी सरकारने श्रीरामभद्राचार्य महाराज यांना साहित्य विश्वातील सर्वोत्कृष्ट ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार नुकताच घोषित केला. हा पुरस्कार दिला गेल्याने खर्या अर्थाने या ज्ञानयोगीचा सन्मान झाला !
निरहंकारी असतो, तो देह-इंद्रिय स्वतःची मानतच नाही. शरिराहून स्वतःला वेगळा मानतो. साक्षी मानतो. कर्म करतो आणि धारणा असते, ‘मी काही करत नाही. भगवंतच सगळे करतो. मी नव्हे’, ही त्याची धारणा असते.
सर्व शास्त्रांत आचार श्रेष्ठ सांगितला आहे. धर्म आचारातून निर्माण होतो. धर्माच्या आचरणाने आयुष्य वाढते.
केंद्र सरकारने या आंदोलनाची तात्काळ नोंद घेऊन केंद्रीय मंत्र्यांना चर्चेसाठी पाठवले; परंतु सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. या आंदोलकांना कुठलाच प्रस्ताव मान्य नसेल, तर देशात अराजकता निर्माण करण्याचाच हेतू या आंदोलनामागे नसेल कशावरून ?
‘व्हिटॅमिन बी १२’ हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आहे. त्यामुळे ते शरिरात शोषले जाते. ‘कोबाल्ट’ हे मिनरल (खनिज पदार्थ) ‘व्हिटॅमिन बी १२’मध्ये आहे. ‘व्हिटॅमिन बी १२’ची शरिराला अतिशय अल्प प्रमाणात आवश्यकता असते.
पुण्यामध्ये १ सहस्र ७०० किलो आणि पोरबंदर (गुजरात) या ठिकाणी ३ सहस्र ३०० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. हे कुठून आले ? कुठे जात होते ? या सगळ्याचा शोध चालू आहे.
देववाणी संस्कृतप्रधान बालवाडीचा वार्षिकोत्सव २ मार्च या दिवशी उत्साहात पार पडला. वेदभवन, पुणे आणि ‘देववाणी प्री-प्रायमरी स्कूल’ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ‘संस्कृत भाषा सर्वांसाठी’, या उद्देशाने वेदभवनाच्या परिसरात ही संस्कृतप्रधान बालवाडी गेल्या ४ वर्षांपासून चालू झाली आहे.
महर्षींची गे तू कार्तिकपुत्री । आज्ञापालन त्यांचे त्वरित करसी । आज इथे तर उद्या तिथे । अविश्रांत गे तू वणवण फिरसी ।।
सर्व ठिकाणी मला तुमचे अस्तित्व अनुभवता येऊ लागले.‘तुम्ही माझ्या समवेत सतत आहात, माझी काळजी घेत आहात, माझी साधना आणि सेवापण तुम्हीच करून घेत आहात’,