इतिहासाचा सखोल अभ्यास न करता स्वतःचे अज्ञान प्रकट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार !

छत्रपती शिवराय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण

अयोध्या येथे झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा संकल्प होतांना देवी-देवतांसह सूक्ष्मातून अनेक तेजस्वी राजे आणि श्रीराममंदिरासाठी संघर्ष केलेले अन् हुतात्मा झालेले अनेक सात्त्विक जीव उपस्थित होते.

नागरिकांना दिसते तेही न दिसणारे आंधळे पोलीस ! अशा पोलिसांना नोकरीतून काढून कारागृहात टाका !

‘उत्तर गोव्यातील समुद्रकिनारी भागात सध्या अवैध बांधकामे सतत होत आहेत. अवैधरित्या उभारण्यात आलेली हॉटेल्स आणि आस्थापने यांच्या विस्ताराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेऊन ही अवैध …

बँकांचा भ्रष्टाचार आणि उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने या भ्रष्टाचार प्रकरणाची ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’ यांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

विक्रेती (सेल्स गर्ल) ते देशाच्या अर्थमंत्री असा प्रवास करणार्‍या भाजपच्या निर्मला सीतारामन कोण आहेत ?

निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत, ज्यांनी ५ पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. अशा निर्मला सीतारामन यांचा जीवनप्रवास या लेखाद्वारे येथे देत आहोत.

विटा-खानापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन !

न्यूमोनियाच्या संसर्गामुळे त्यांना ३० जानेवारी या दिवशी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार चालू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.

सनातनच्या आश्रमात राहून साधना करण्याचे लाभ !

मी येथे साधना करण्यासाठी आलो आहे’ या एकाच विचारांनी प्रेरित होऊन कार्य करत असल्यामुळे ‘सनातनच्या आश्रमामध्ये राहून साधना केल्यावर साधकाची सर्वांगांनी आध्यात्मिक उन्नती होणे.

‘श्री निर्विचाराय नमः।’ हा नामजप करतांना गोवा, येथील श्री. नीलेश पाध्ये यांना आलेल्या अनुभूती

नामजप करतांना सर्व पेशींमध्ये आणि सर्वत्र शिवपिंडीचे अस्तित्व जाणवून मन शांत होण्याविषयी साधकाला आलेला अनुभव.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चेतन राजहंस यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि गुरुकृपेने आलेल्या अनुभूती !

कार्यक्रमात माझ्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत होत असल्याने ‘गुरुकृपेने विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्या माध्यमातून योग्य उत्तरे दिली जातात’, याची मी प्रत्यक्ष अनुभूती घेत आहे.’

उतारवयातही सेवेची तळमळ असलेल्या आणि अपघातानंतरही स्थिर रहाणार्‍या भेडशी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुहासिनी सुधाकर टोपले (वय ७३ वर्षे) !

नामजप केल्यानंतर मला वाईट स्वप्ने पडणे बंद झाले. मला होणार्‍या शारीरिक वेदना पूर्णपणे दूर झाल्या. मला आता शांत झोप लागते.