भिवंडी येथील लाचखोर साहाय्यक पोलीस निरीक्षक कह्यात !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.

यज्ञाचे महत्त्व !

‘शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पिंपरी (पुणे) येथे ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पा’च्या पडताळणीसाठी खासगी सल्लागार नको !

पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (एस्.टी.पी.) कार्यान्वित आहेत कि नाहीत, याची पडताळणी करण्यासाठी खासगी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संपादकीय : झारखंडला वाली कोण ?

भूमी घोटाळ्याच्या प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) फास आवळल्यानंतर राजकारण ढवळून निघाले आहे.

पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपकडून ‘सॅनिटरी नॅपकीन’चा घोटाळा !

शिंदे म्हणाले, ‘‘या व्यवहारामध्ये मनपाची २४ लाख रुपयांची हानी होत असल्याने शहरातील भाजप लोकप्रतिनिधींनी आयुक्तांना याविषयी लेखी पत्र दिले आहे. या दोघांच्या वादातून मनपाला ‘सॅनिटरी नॅपकीन’ खरेदी करता येत नाहीत.”

वासनांधांची राजधानी !

नुकताच इंग्लंडमधील व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात रस्त्यावर बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या आतंकवाद्याला पोलीस गोळ्या घालतांना दिसत आहेत.

हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांसमोर शेळी होतात !

कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसाहतमध्ये असलेल्या बेकायदेशीर मदरशावर पोलिसांसह कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकार्‍यांना मुसलमान जमावाने रोखल्याने मोठा तणाव निर्माण झाला. या विरोधामुळे प्रशासनाला बेकायदेशीर मदरसा पाडता आला नाही.

अवैध बांधकामांवर पुनःपुन्हा कारवाई करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

 ‘२७ जानेवारी २०२४ या दिवशी वझरांत, वागातोर (गोवा) येथील समुद्रकिनारा नियंत्रण विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून अवैधपणे उभारण्यात आलेल्या ‘रोमिओ लेन’ या उपाहारगृहाचा बराच भाग प्रशासनाकडून….

दादर (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना कु. दिशा देसाई यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात नृत्याच्या संशोधनाचे प्रयोग करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘नृत्यसाधना’ हा बाह्य प्रवास नसून आंतरिक साधनाप्रवास आहे’, याची जाणीव होणे