Netanyahu Hamas: इस्रायलला हमासचा अंत हवा आहे! – पंतप्रधान नेतान्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही पुन्हा कडक धोरण अवलंबले आहे. नेतान्याहू म्हणाले की, जर हमासला मोकळे सोडले तर तो पुन्हा आक्रमण करील.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही पुन्हा कडक धोरण अवलंबले आहे. नेतान्याहू म्हणाले की, जर हमासला मोकळे सोडले तर तो पुन्हा आक्रमण करील.
सार्वत्रिक निवडणुका अवघ्या ३ दिवसांवर आल्या असतांना घडली घटना !
‘अशांना सेवा करण्याची संधी देण्यापूर्वी त्यांच्यासमोर मंदिरात पाळणार्या अटीही समोर ठेवणे आवश्यक आहे’, असे काही हिंदूंना वाटते !
ज्ञानवापीच्या ठिकाणी पूर्वी भव्य शिवमंदिर होते आणि ते पाडून तेथे मशीद बांधण्यात आली, हा इतिहास आहे आणि वर्तमानातही ते स्पष्ट झाले आहे.
आळंदी येथील प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने…
दक्षिण अमेरिकी देश चिलीच्या जंगलात आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग रहिवासी भागात पसरल्याने आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. आग सर्वप्रथम विना डेल मार आणि वालपरिसो शहरांच्या जंगलात लागली.
हिंदी चित्रपटांतून महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून दाखवले जाते, हे एकाने तरी मान्य केले आणि त्यांना त्याची लाज वाटते, हेही नसे थोडके ! हे रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित !
केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन हा कायदा रहित करावा आणि धर्मांधांच्या कह्यात असलेली हिंदूंची धार्मिक स्थळे मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेच हिंदूंना वाटते !
नागपूर येथील महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात उपस्थित विश्वस्तांचा निर्धार !
मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानचे गुणगान केले होते. त्यामुळे त्यांची कन्याही हिंदुद्वेषी आणि धर्मांधप्रेमी असल्यास आश्चर्य ते काय ?