मनमोकळेपणा, तत्त्वनिष्ठता आणि अध्यात्माची आवड असणारे सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील (कै.) मोहन पेंढारकर (वय ७८ वर्षे) !

(कै.) मोहन पेंढारकर यांच्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या कार्यशाळेच्या वेळी रत्नागिरी येथील साधिका कु. अनया कात्रे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

कार्यशाळेसाठी रामनाथी आश्रमात आल्यावर साधिकेला तेथील चैतन्य ग्रहण करता आले व त्याचप्रमाणे सर्वांशी मनमोकळेपणाने बोलता येऊन साधिकेच्या मनातील भीती न्यून झाली.

यजमान बेशुद्ध पडूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांना कोणतीही इजा न होता ते परत शुद्धीवर आल्याची साधिकेला आलेली अनुभूती

१९.१२.२०२३ या दिवशी रात्री २ वाजता ते अकस्मात् चक्कर येऊन खाली पडले आणि बेशुद्ध झाले. त्या वेळी मी अनुभवलेली गुरुलीला आणि गुरुकृपा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

साधिकेला नामजप करतांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य आणि जाणवलेली सूत्रे !

‘आता जो आपत्काळ येणार आहे, त्यात भीषण युद्ध होऊन अनिष्ट शक्तींचाही लय होणार आहे, असे कु. मधुरा मोहन चतुर्भुज यांना नामजप करतांना सूक्ष्मातून जाणवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी  सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर श्री. कुमार माने, मिरज यांना आलेल्या अनुभूती 

‘गुरूंच्या आज्ञापालनाने थेट आज्ञाचक्राचा भेद होतो’, असे मी वाचलेले होते. मला ‘प.पू. डॉक्टरांच्या आज्ञेचे पालन केल्याने सहस्रार उघडले’, याची प्रत्यक्ष अनुभूती त्यांच्याच कृपेनेच घेता आली.

श्रीकृष्णा, येशील का रे माझ्या मनोगाभार्‍यात ।

‘१८.९.२०२२ या दिवशी रात्री मी देवद आश्रमातून घरी आले. तेव्हा मी सूक्ष्मातून श्रीकृष्णाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा आमच्यात सूक्ष्मातून पुढील काव्यात्मक संवाद झाला.

विविध शारीरिक त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर तात्काळ लाभ होऊन मनाची सकारात्मकता वाढणे

‘मला १५ दिवसांपासून ‘अपचन, झोप न लागणे, पित्त होऊन उलटी होणे आणि भूक न लागणे’, असे शारीरिक त्रास होत होते. मला होत असलेले त्रास दूर होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला निरनिराळे नामजपादी उपाय करायला सांगितले.

पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती

धर्मशिक्षण वर्गातील एका महिलेने ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप केल्यापासून तिच्या यजमानांचे अयोग्य वागणे पूर्णपणे थांबणे !