भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

या लेखामध्ये केवळ भाविकांच्या दृष्टीने मंदिरांकडून कोणत्या सोयी-सुविधा देता येऊ शकतात ? यांचा विचार केला आहे. भाविकही त्यांच्या ज्ञात मंदिरांमध्ये काही सुविधा नसतील, तर मंदिर न्यास अथवा व्यवस्थापन यांच्याकडे त्यांची मागणी करू शकतात.

प्रबोधन लेखमालिका : संध्याकर्म

प्रत्येक ब्राह्मणाने प्रतिदिन संध्या केली, तर आजची हिंदु धर्माची दैन्यावस्था संपण्यास वेळ लागणार नाही.

साहित्य संमेलनांना उतरती कळा !

सध्या साहित्य संमेलन म्हटले की, त्याला राजकीय गंध असतोच. वरकरणी जरी साहित्य आणि राजकारण ही दोन्ही क्षेत्रे वेगळी असली, तरी त्यातील राजकारणाचा समावेश असल्याचा विषय वारंवार चघळला जातो.

‘स्वतःसह इतर हिंदूंचाही घात करत आहोत’, याचे भान नसलेले जन्महिंदू !

केवळ मुसलमान, ख्रिस्ती यांच्या मतांसाठी आणि सत्तेची भूक भागवण्यासाठी या नेत्यांनी हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे जे महापाप आणि नीच कर्म केले त्याची नोंद इतिहासात काळ्या अक्षरांनी कायमची झाली आहे. त्यांचे हे पाप कधीही धुतले जाणार नाही किंवा क्षमा केली जाणार नाही.

हिंदु मंदिरे परत मिळवणे, हा हिंदूंचा अधिकार ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

नुकताच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा (‘ए.एस्.आय.’चा) ज्ञानवापीच्या संबंधीचा अहवाल आला आहे. त्यात ‘ज्ञानवापीच्या ठिकाणी भव्य मंदिर होते आणि त्याला १७ व्या शतकात तोडण्यात आले’, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

श्रुति हेच सनातन हिंदु धर्म आणि संस्कृतीची महनीयता असून तिलाच शरण जायला हवे !

‘जीव, जगत, जगदीश्वर आणि त्यांचा परस्पर संबंध यांचे ज्ञान मानवी बुद्धीला अशक्य आहे. देव, आत्मा, ब्रह्म, त्यांचे संबंध, मृत्यूनंतरचा जीवात्म्याचा प्रवास, स्वर्ग, नरक, विश्वाचे मूळ, धर्म आणि अधर्म यांपासून उद्भवणारे पुण्य आणि पाप…

पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती

समाजात हिंदुत्वनिष्ठ लोकांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयीही विश्वास निर्माण झाल्याचे जाणवत आहे.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने या कार्यात तळमळीने सहभागी होणार्‍यांवर त्यांची अपार कृपा होणार असणे

साधकांनी ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर संकल्पाचे फळ साधकांना मिळणार आहे, म्हणजेच साधकांची आध्यात्मिक उन्नती गतीने होणार आहे.

उन्हाचे उपाय केल्याने (अंगावर ऊन घेतल्याने) व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे !

उन्हाचे उपाय केल्याने व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे करण्यात आलेल्या चाचणीचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण या लेखात दिले आहे.