डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !

खरूज, नायटा आदी त्वचाविकारांवर आयुर्वेदीय उपचार

- घामोळे, नागीण आदी विकार का होतात ?
- केस आणि चेहरा यांची निगा कशी राखावी ?
- विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर कसा करावा ?
मुरुमे, पित्त उठणे आदी त्वचाविकारांवर आयुर्वेदीय उपचार

- त्वचा आरोग्यसंपन्न होण्यासाठी काय करावे ?
- डोळ्यांखालील काळी वर्तुळे कशी घालवावीत ?
कर्करोगावर आयुर्वेदीय उपचार

कर्करोगावर केल्या जाणार्या आधुनिक उपचारांना आयुर्वेदातील पंचकर्म, अग्नीकर्म आदी उपचार साहाय्यभूत ठरतात. ‘किमोथेरपी’ आणि ‘रेडिएशन’ यांचे त्रासदायक परिणाम आयुर्वेदीय उपायांनी सुसह्य होतात. हा ग्रंथ म्हणजे, कर्करोग्यांसाठी एक मौलिक ठेवाच होय.
| सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : (०८३२) २३१२६६४ |
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !
लैंगिक आरोग्य आणि स्त्री