नाशिककरांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्साहात स्वागत !

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौर्‍यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहस्रो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले.

महाराष्ट्राला विकसित भारताचे अंग करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही ! – पंतप्रधान

महाराष्ट्राला विकसित भारताचे अंग करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. १२ जानेवारी या दिवशी उरण येथील सार्वजनिक सभेत ते बोलत होते.

भारताला विश्वगुरु बनायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर चालण्याविना पर्याय नाही ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४ वर्षे अंदमानातील शिक्षेनंतर येरवडा कारागृहातून ६ जानेवारी १९२४ या दिवशी सशर्त मुक्तता करण्यात आली. या घटनेला यंदाच्या ६ जानेवारी या दिवशी १०० वर्षे पूर्ण झाली.

अयोध्या धर्मनगरीत आहेत ८ मशिदी आणि ४ कब्रस्तान !

काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्या काही नेत्यांसह अनेक साम्यवादी या कार्यक्रमाला विरोध करत आहेत. या कार्यक्रमाला धार्मिक रंग देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करून हिंदूंना ‘कट्टरतावादी’ रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मंदिर पाडून बांधण्यात आलेली ‘ढाई दिन का झोपडा’ नावाची मशीद पुन्हा हिंदूंकडे सुपुर्द करा !

भारतात हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्याच्या शेकडो घटना आहेत.भारतभरातील सर्वच मंदिरांची अशी सूची बनवून ती परत हिंदूंना परत देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत !

Ayodhya RamMandir PranPratishta : श्री रामललाला तंबूमध्ये पाहून गेली २३ वर्षे अविवाहित रहाणारे आणि चपला न घालणारे बिहारचे देबू दास !

किशनगंज बिहार येथील देबू दास या रामभक्ताने गेली २३ वर्षे चपला घातलेल्या नाहीत. ते वर्ष २००१ मध्ये अयोध्येत श्रीरामजन्मभूमीच्या दर्शनासाठी गेले होते.

Karnataka Congress Derogatory Statement : केंद्र सरकारकडे तांदूळ नसतांना सरकार धर्माच्या नावाखाली घरोघरी अक्षता वाटत आहे !

अक्षता वाटप कार्यक्रम हा विहिंपचा आहे; मात्र काँग्रेसचे मंत्री भाजपद्वेषापायी केंद्र सरकारवर टीका करत आहेत, हे हास्यास्पद होय !

Ayodhya RamMandir PranPratishta : श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ११ दिवसांच्या अनुष्ठानाला प्रारंभ !

श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून एक संदेश प्रसारित केला आहे. यात त्यांनी ते पुढील ११ दिवस अनुष्ठान करणार असल्याचे घोषित केले आहे.

America Britain Joint Operation : अमेरिका आणि ब्रिटन यांच्याकडून येमेनमधील हुती बंडखोरांच्या कह्यातील भागांवर आक्रमण !

येमेनमध्ये लढाऊ विमाने आणि टॉमहॉक क्षेपणास्त्रे यांद्वारे हे आक्रमण करण्यात आले.

Nagpur Ganja Arrest:ट्रकमधून ५०० किलो अवैध गांजाची तस्करी करणार्‍या २ धर्मांधांना  नागपूर येथे अटक !

ट्रकमध्ये प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये काहीतरी लपून ठेवल्याचे पोलिसांना दिसले. नंतर त्यात गांजा आढळून आला. हा गांजा विशाखापट्टणम्हून बिहारकडे नेण्यात येत होता.