Inauguration Atal Setu: पंतप्रधानांच्या हस्ते ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन !
सेतूला जोडणार्या विविध मार्गांमुळे वर्सोवा ते विरार मार्ग आणि विरार ते रामनाथ (अलिबाग) हा नवीन मार्ग होणार आहे.
सेतूला जोडणार्या विविध मार्गांमुळे वर्सोवा ते विरार मार्ग आणि विरार ते रामनाथ (अलिबाग) हा नवीन मार्ग होणार आहे.
पोर्ट मोरेस्बी येथील पोलिसांनी १० जानेवारीपासून संप पुकारला आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे. अशा स्थितीत पोलिसांच्या वेतनात वाढ होण्याऐवजी ५० टक्के कपात करण्यात आली.
केवळ क्षमा मागून चालणार नाही, तर या चित्रपटाला अनुमती देणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि निर्माते यांना शिक्षा झाली पाहिजे ! तरच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर वचक बसेल !
कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यामुळे धर्मांधांना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळेच ते गुंडगिरी करू लागले आहेत. काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्या हिंदूंनी याचा विचार केला पाहिजे !
वीरा जैन यांनी म्हटले की, एअर इंडियाने केवळ क्षमा मागितली आहे. तथापि हा धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे, याची एअर इंडियाला जाणीव नाही, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) १२ जानेवारीला नव्या मालिकेतील ‘आकाश’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी ओडिशातील चांदीपूर येथे करण्यात आली.
‘ईडी’च्या या धाडींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना बंगालचे मंत्री शशी पंजा म्हणाले की, ही कारवाई राजकीय सूडभावनेतून करण्यात आली आहे.
कोलकाता येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन पदाधिकारी आणि ʻभारतीय साधक समाजʼ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिर्बान नियोगी यांनी केलेल्या कारसेवेतील अद्वितीय अनुभव या व्हिडिओतून जाणून घेऊया.
काही जण, म्हणजे धर्मांध मुसलमानच धर्माच्या नावावार उन्माद पसरवण्याचा प्रयत्न गेली अनेक दशके करत आहेत. त्याविषयी खान का बोलत नाहीत ?
श्रीराम हे आमचे आराध्यदैवत असून आम्ही त्यांचे वंशज आहोत, असे वक्तव्य उत्तरप्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इम्रान मसूद यांनी मेरठमधील काँग्रेसच्या संवाद आणि कार्यशाळा या कार्यक्रमात केले.