Tripura Infiltration : त्रिपुरात वर्षभरात भारत-बांगलादेश सीमेवरून ७१६ घुसखोरांना अटक ! – सीमा सुरक्षा दल

यामध्ये ११२ रोहिंग्या मुसलमान आणि ३१९ बांगलादेशी घुसखोरांचा समावेश आहे.

Corrupt ED : तमिळनाडूमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍याला २० लाख रुपयांची लाच घेतांना अटक

अंकित याने या डॉक्टरला धमकावून कार्यालयात बोलावले होते. त्याच्याकडे कारवाई करण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती.

OBC Maratha Reservation Controversy : ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !

हिंदूंनी त्यांचा शत्रू ओळखून त्याच्या विरोधात संघटित होण्याचे सोडून एकमेकांच्या विरोधात लढत राहिल्यास ‘इतिहासातून आपण काहीच शिकलो नाही’, असे होईल !

शरीरशुद्धीला महत्त्व द्या !

‘शरीर ही पहिली वास्तू आहे. प्रथम तिच्या शुद्धीचा विचार करावा, नंतर बांधलेल्या वास्तूचा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतद्वेष्टी नि आत्मघातकी अमेरिका !

खलिस्तानी पन्नूला अटक करण्याऐवजी त्याच्या हत्येच्या कथित कटात भारत असल्याचा दावा करणारी अमेरिका भारतद्वेष्टीच !

पोलिसांची वरकमाई !

‘मुंबई पोलिसांमध्ये काही असे पोलीस अधिकारी होते जे ‘एन्काऊंटर’(गुन्हेगारांशी सामना करतांना पोलिसांना त्यांना स्वरक्षणासाठी ठार करावे लागणे)च्या नावाखाली थंड डोक्याने गुन्हेगारांना ठार करत…

फाशीच्या शिक्षेतून कतारमधील भारतियांना वाचवण्यासाठी भारताचे प्रयत्न !

‘काही वर्षांपासून भारताचे माजी नौदल अधिकारी हे कतारच्या करागृहात आहेत. त्यांना अलीकडेच कतारने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

पंतप्रधान मोदी यांची मुत्सद्देगिरीची क्लृप्ती आणि विरोधकांना शह !

‘फताह’ हे ‘हरकत अल-ताहरीर अल-फिलिस्टिनिया’ या त्यांच्या नावाच्या ‘शॉर्ट फॉर्म’ला उलट केल्यावर आलेले नाव आहे. ‘फताह’ची स्थापना अनेक लोकांनी केली होती.

शरीर दूषित करणारे (बिघडवणारे) ‘दोष’

‘आंब्यांच्या पेटीत एक कुजका आंबा असेल, तर तो इतर आंबे खराब करून टाकतो. आंब्यांच्या पेटीतील हा कुजका आंबा म्हणजे ‘दोष’ आहे; कारण हा स्वतः तर बिघडतोच; सोबत इतर आंब्यांनाही बिघडवतो.