ब्राह्मणांची लक्षणे कोणती ?
ब्राह्मण हा अकिंचन व्रत पत्करतो. स्वार्थहीन मूल्योपासना पत्करतो. अखंड सहस्रश: वर्षे अखंड हे व्रत त्याने सांभाळले. सुख आणि भोग यांचा मार्ग इतरांकरता मोकळा ठेवला. विद्या हीच ब्राह्मणांची सत्ता.
ब्राह्मण हा अकिंचन व्रत पत्करतो. स्वार्थहीन मूल्योपासना पत्करतो. अखंड सहस्रश: वर्षे अखंड हे व्रत त्याने सांभाळले. सुख आणि भोग यांचा मार्ग इतरांकरता मोकळा ठेवला. विद्या हीच ब्राह्मणांची सत्ता.
हिंदूंची मंदिरे आणि त्यांच्या परंपरा जपण्यासाठी हिंदूंसह मंदिर विश्वस्तांचे संघटन करणे, हे काळानुसार धर्माचरणच आहे. असे करायचे असेल, तर हिंदूंच्या मंदिर विश्वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.
‘बिहार सरकारने इस्लामी संस्कृती स्वीकारली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वर्ष २०२४ ची दिनदर्शिका सिद्ध करतांना हिंदु सणांच्या सुट्या न्यून करून मुसलमानांच्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत. मुसलमानबहुल भागांत असलेल्या विद्यालयांना साप्ताहिक सुटी रविवारी न देता शुक्रवारी देण्यात आली आहे. बिहार सरकारचा हा निर्णय लाचारी, मूर्खपणा आणि आत्मघातकीपणा यांचे निदर्शक आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार … Read more
‘माणसाचे संपूर्ण आयुष्य प्रपंचातील सुख-दु:ख यांची कोडी सोडवण्यातच जाते; मात्र कोड्याचा संपूर्ण तक्ता सुटतच नाही. उलट शेष राहिलेल्या प्रश्नांचे कोडे न सुटल्याने मानसिक त्रासच होतो.
‘गर्भारपणी मी शिवलीलामृत, श्रीमद्भगवद्गीता, हरिपाठ आदी धार्मिक ग्रंथांचे वाचन करत असे. त्या वेळी मला सतत देवतांची स्वप्ने पडत. मी प्रतिदिन नामजपही करायचे.
‘अकोला येथील ‘जुने शहर’ या विभागातील संवेदनशील भागात रहाणार्या धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांकडून मागणी आल्यानुसार १२.३.२०२३ या दिवशी एका छोट्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे….
‘२.८.२०२३ ते ५.८.२०२३ या कालावधीत मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे’, हे समजल्यावर माझे कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव पुष्कळ जागृत झाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्वर मूर्ती’चे दर्शन घेऊन पूजा केली, तसेच त्यांनी ‘उदासी महाराज मठा’मध्ये जाऊन अभिषेक केला.
पुणे येथील ‘कैवल्यधाम योग संस्थे’च्या शताब्दी सोहळ्यास राष्ट्रपतींची उपस्थिती !
पुणे येथे ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’चा १४५ वा दीक्षांत समारंभ !