भिवंडीतील ‘पडघा’ हे गाव आतंकवाद्यांकडून ‘अल् शाम’ घोषित !
आतंकवादाचे वाढते प्रस्थ पहाता देशातील अन्य गावांचे इस्लामी नामकरण होण्यास वेळ लागणार नाही ! हिंदूंनो, हे लक्षात घेऊन आता तरी संघटित व्हा !
आतंकवादाचे वाढते प्रस्थ पहाता देशातील अन्य गावांचे इस्लामी नामकरण होण्यास वेळ लागणार नाही ! हिंदूंनो, हे लक्षात घेऊन आता तरी संघटित व्हा !
राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण केले आहे. वर्षानुवर्षे नजरकैदेत ठेवल्याने आरोपीचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखे आहे.
विद्यार्थ्याचे पालक आणि नागरिक यांनी शिक्षिकेला खडसावले आणि केलेल्या कृत्याविषयी क्षमा मागायला लावली. असे दक्ष पालक आणि नागरिक हेच हिंदु धर्माची खरी शक्ती होत !
देवभक्तांनो, मंदिरे ही हिंदूंच्या उपासनेची केंद्रे व्हावीत ! मंदिरात साक्षात् भगवंताचा वास असल्याने त्याला ‘देवस्थान’ म्हणतात.- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था
आळंदी येथील वारकरी अधिवेशनासाठी ५०० हून अधिक वारकर्यांच्या उपस्थितीत ‘धर्मजागर’ करण्याचा निर्धार !
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील ११ वे आरोपी मोहन नायक यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ७ डिसेंबर या दिवशी जामीन संमत केला.
जलद गती न्यायालयांतील केवळ एका कायद्याच्या संदर्भात इतकी प्रकरणे प्रलंबित असतील, तर अन्य प्रकरणांच्या प्रलंबित खटल्यांची कल्पनाच करता येत नाही. जलद गती न्यायालयांची ही स्थिती असेल, तर भारतात तत्परतेने न्याय मिळणे कठीण आहे, हेच लक्षात येते !
बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ई-मेल पाठवून पंडित धीरेंद्रकृष्ण त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
श्री राष्ट्रीय रजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर प्रत्यक्ष गोळीबार करणारा रोहित राठोड आणि नितीन फौजी यांच्यासह उद्धम नावाच्या तिसर्या व्यक्तीलाही पोलिसांनी कह्यात घेतले.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामानंतर जगभरातून गाझातील नागरिकांना साहाय्य म्हणून विविध जीवनोपयोगी साहित्य पाठवण्यात आले होते. हे साहित्य हमासच्या आतंकवाद्यांनी लाटले, अशी माहिती इस्रायलने दिली.