करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येच प्रकरण

चंडीगड – श्री राष्ट्रीय रजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर प्रत्यक्ष गोळीबार करणारा रोहित राठोड आणि नितीन फौजी यांच्यासह उद्धम नावाच्या तिसर्या व्यक्तीलाही पोलिसांनी कह्यात घेतले. देहली पोलिसांची गुन्हे शाखा आणि राजस्थान पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत चंदीगडमधून या तिघांना कह्यात घेतले.
न्यूज 18 राजस्थान
१. देहली पोलिसांनी रोहित आणि उद्धम यांना देहलीत आणले आहे, तर नितीन फौजी याला राजस्थान पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
२. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोगामेडी यांच्या हत्येनंतर आरोपींनी शस्त्रे लपवून ठेवली आणि राजस्थानमधून हरियाणातील हिसार येथे पळून गेले. त्यानंतर सर्व आरोपी हिमाचल प्रदेशातील मनाली येथे गेले. तिथे काही दिवस राहिल्यानंतर सर्व जण चंडीगडला परतले. तेथेे सर्वांना अटक करण्यात आली.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !