देशातील सर्वच विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवा !

गुजरातमधील शाळांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवली जाणार आहे, अशी माहिती गुजरातचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी दिली.

संपादकीय : ‘पाक’ आणि ‘भारत’  धर्मांधता एकच !

भारतातील मुसलमानांची प्रगती न होण्याला त्यांची धर्मांधताच कारणीभूत आहे, हे वास्तव जाणणे आवश्यक !

सकाळची शाळा !

शाळांच्या सकाळच्या वेळेमुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याने शाळांच्या वेळा पालटण्याची सूचना राज्याचे राज्यपाल ..

संस्कारक्षम विकासाकरता धार्मिक उपक्रम, ही काळाची आवश्यकता ! – श्रीमंत मालोजीराजे छत्रपती

समाजाची सर्वांगीण प्रगती आणि धार्मिक अधिष्ठानासमवेत, संस्कारक्षम विकासाकरता, धार्मिक उपक्रम ही काळाची आवश्यक असल्याने ‘श्रीअनघादत्तधाम’ या प्रकल्पास आमच्या सदैव सक्रीय शुभेच्छा आहेत.

वंटमुरी (जिल्हा बेळगाव) प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ! – शिवसेना

बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावात एका प्रेमी युगुलाने गावातून पलायन केले. या प्रकरणी युवतीच्या कुटुंबियांनी युवकाच्या घरावर आक्रमण करून घर जाळले, तसेच त्याच्या आई-वडिलांना अमानुष मारहाण केली.

भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लग्न समारंभ आणि पर्यटन भारतातच करा !

लग्नावर खरच पैसे व्यय करायचे असतील, तर ते भारतातच करावे. आपल्याच देशात लग्न केल्याने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

‘लढणे कशाला म्हणतात, हेही विसरलेले विरोधी पक्ष !’

….अशी आजच्या भारतीय संसदीय लोकशाहीतील विरोधी पक्षांची शोचनीय अवस्था आहे. ‘पंतप्रधान मोदींच्या विजयाच्या भयगंडाने सैरभैर झालेल्या विरोधी पक्षांना त्यांच्या विरोधात प्रचार..

धोकादायक माओवाद्याला जामीन नाकारण्याविषयी केरळमधील न्यायालयांचे निकाल

भारतीय राज्यव्यवस्थेला देशात राहून कारवाया करणार्‍यांची भीती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाले, तरीही अशा मूठभर आतंकवादी संघटनांना पूर्णपणे थांबवता आले नाही.