संपादकीय : ‘पाक’ आणि ‘भारत’  धर्मांधता एकच !

पुंछ जिल्ह्यात लष्कराच्या वाहनांवर आतंकवाद्यांनी केलेले आक्रमण

जम्मू-काश्मीर येथील पुंछ जिल्ह्यात लष्कराच्या वाहनांवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात भारताचे ५ सैनिक हुतात्मा झाले. पाकस्थित आतंकवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ची शाखा असलेल्या ‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (पी.ए.एफ्.एफ्.)’ने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. आतंकवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या आक्रमणानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली. या घटनेनंतर वाटले होते की, पाकिस्तान पुन्हा असे मर्कट चाळे करणार नाही; परंतु काही काळ गेल्यानंतर पाकिस्तान आणि त्याने पोसलेल्या जिहादी संघटनांच्या आतंकवादी कारवाया पुन्हा चालू झाल्या. याच वर्षभरात आतंकवाद्यांनी राजौरी, पुंछ आणि रियासी या जिल्ह्यांमध्ये छोट्या-मोठ्या अनेक चकमकी घडवून आणल्या. यांमध्ये भारताचे १९ सैनिक हुतात्मा झाले. काँग्रेसच्या काळात जेवढी आतंकवादी आक्रमणे होत होती, त्या तुलनेत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कारवाया न्यून झाल्या आहेत; परंतु कारवाया होतच आहेत. यातून एक भाग भारताने लक्षात घ्यायला हवा की, पुलवामासारख्या एखाद्या कारवाईने पाक आणि जिहादी आतंकवादी संघटना बधणार्‍या नाहीत. एक महत्त्वाचे लक्षात घ्यायला हवे, ते म्हणजे पाकिस्तानची सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आली आहे. जनतेच्या पायाभूत नव्हे, तर अन्न, वस्त्र आदी जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. अन्न-पाण्याच्या विवंचनेत असलेल्या देशाने खरेतर जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अशा विवंचनेत असलेल्या देशाला कितीही शत्रू असले, तरी तो कुरघोडी करण्याऐवजी स्वत:च्या जनतेचे जीवनमान सुधारण्याकडे लक्ष केंद्रित करील; परंतु पाकिस्तान तसे करत नाही, ही त्याची धर्मांधता आहे आणि ही धर्मांधता पाकची नव्हे, तर मुसलमानांची आहे. ‘भारतातील मुसलमानांची प्रगती झाली नाही’, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याला अन्य कुणीही नाही, तर मुसलमानांची धर्मांधताच कारणीभूत आहे. पाकिस्तानची दुरवस्था आणि भारतातील मुसलमानांची स्थिती यांमागे हीच धर्मांधता आहे. त्यामुळे मुसलमानांना ‘अल्पसंख्यांक’ म्हणून आरक्षण देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल; परंतु मुसलमानांनी धर्मांधता सोडली, तर त्यांचे जीवनमान सुधारेल आणि ती सोडायला ना पाकिस्तान सिद्ध आहे, ना भारतातील मुसलमान !

‘या भारतभूमीच्या रक्षणासाठी लढा देणारे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांना मुसलमानांनीही आदर्श मानावे’, असे केवळ हिंदूंनाच नव्हे, तर प्रत्येक भारतियाला वाटणे स्वाभाविक आहे; परंतु त्याऐवजी मुसलमान भारतभूमीचा विध्वंस करण्यासाठी आलेले औरंगजेब, अफझलखान, टिपू सुलतान या अत्याचारी आणि बलात्कारी यांचा आदर्श मानतात. हीच मुसलमानांची धर्मांधता आहे. मुसलमान स्वत:च्या धर्माचे पालन करतात; म्हणून कुणी त्यांना देशद्रोही ठरवत नाही. त्यांचा धर्म त्यांना देशाशी निष्ठा ठेवण्याची शिकवण देत नाही. त्यामुळे भारतातच नव्हे, तर इस्लामेतर असलेल्या कोणत्याही देशात मुसलमान गेले, तरी धर्मांध आतंकवादी कारवाया करतात. हीच धर्मांधता बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंसाठी वेगवेगळी नसते. त्यामुळे जी धर्मांधता इस्लामिक राष्ट्रात असते, तीच धर्मांधता भारतातही असते. भेद इतकाच आहे की, भारतात मुसलमान ३० टक्क्यांच्या आसपास आहेत आणि पाकिस्तान किंवा बांगलादेश येथे ते बहुसंख्य आहेत. भविष्यात भारतात मुसलमान बहुसंख्य झाल्यास ते त्यांची धर्मांधता दाखवतील, हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही.

…तेव्हाच मुसलमान प्रवाहात येतील !

मुसलमानांना अल्पसंख्यांक म्हणून कितीही सवलती दिल्या, तरी ते भारताच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत. मुसलमानांची आर्थिक किंवा सामाजिक स्थिती सुधारण्याचा आणि ते देशाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा काडीमात्र संबंध नाही. ‘मुसलमानांनी भारताला मातृभूमी मानणे’, हाच त्यांचा देशाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग आहे; परंतु कितीही शिकले, तरी मुसलमान ‘मातृभूमी’ म्हणून भारतमातेपुढे नतमस्तक होण्यास सिद्ध होत नाहीत. मागील मासात महाराष्ट्र सरकारने मुसलमानांच्या उच्च शिक्षणासाठी नवीन योजना आणली; परंतु परदेशात शिक्षण घेऊन येणारे मुसलमान भारतात आल्यावर देशाच्या  उत्थानासाठी सहयोग देणार आहेत का ? याचे उत्तर काय ? महाराष्ट्रात जेव्हा अल्पसंख्यांकांची भाषा म्हणून उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी उर्दू घरांची निर्मिती होते, तेव्हा या घरांमध्ये मातृभूमीवर प्रेम करण्याचे धडे दिले जाणार आहेत का ? याचा विचार कोण करणार ? हे प्रश्न दुर्लक्षित करून चालणार आहेत का ? आज ना उद्या कधीतरी यावर विचार करावाच लागेल.

प्रश्न पाकिस्तानातील वा भारतातील मुसलमानांचा असो, जोपर्यंत त्यांची धर्मांधता ठेचली जात नाही, तोपर्यंत ते वठणीवर येणारे नाहीत आणि याला मुसलमानांचा द्वेष समजण्याचे मुळीच कारण नाही. भारतातील सर्वच मुसलमान धर्मांध आहेत, असे मुळीच नाही. भारताला मातृभूमी मानून देशावर प्रेम करणारे मुसलमान आजही आहेत; परंतु अशा मुसलमानांची संख्या कितीशी आहे ? असे मुसलमान कधी भारतावर आक्रमण करणार्‍या मोगल आक्रमकांच्या विरोधात २ शब्द तरी बोलतांना आढळतात का ? जे देशावर प्रेम करणारे मुसलमान असतील, त्यांना ‘मोगल हे शत्रू होते’, असे वाटतही असेल; परंतु ते त्याची उघडपणे वाच्यता करू शकत नाहीत. याचे कारण त्यांच्या अन्य मुसलमान बांधवांची धर्मांधता होय ! भारताने पुलवामा किंवा उरी यांवरील आक्रमणाच्या विरोधात जे प्रत्युत्तर दिले, तसे करून पाकिस्तान सरळ होणारा नाही. त्यासाठी मुसलमानांची धर्मांधता संपवणे, हाच भारताच्या सुरक्षिततेचा मार्ग आहे.

भारतातील मुसलमानांची प्रगती न होण्याला त्यांची धर्मांधताच कारणीभूत आहे, हे वास्तव जाणणे आवश्यक !