रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
‘आपल्या हिंदु धर्माविषयी आस्था आणि आत्मीयता वाढायला पाहिजे’, असे मला वाटले. धर्मकार्य करणार्या सर्व साधकांना शतशः नमन !’
‘आपल्या हिंदु धर्माविषयी आस्था आणि आत्मीयता वाढायला पाहिजे’, असे मला वाटले. धर्मकार्य करणार्या सर्व साधकांना शतशः नमन !’
‘परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गुरु म्हणून लाभले’, हे आमचे अहोभाग्य ! त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करतांना त्यांनी मला कसे घडवले आणि माझी प्रगती करून घेतली ? ते येथे दिले आहे.
खरे पहाता संतसहवास मिळायला पुष्कळ भाग्य लाभते. साधकांनी संतांकडे अंतर्मुख दृष्टीने पाहिल्यासच त्यांना संतांमधील देवत्वाचा खरा लाभ होतो.
प्रारंभी ‘मला जमेल कि नाही’ असे वाटत होते; परंतु ईश्वराची इच्छा आणि चैतन्य कसे कार्यरत असते, हे आम्हाला अनुभवायला मिळाले.
जळगावमध्ये प्रथमच ‘मंदिर परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला.