विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया !

पुणे – मध्यप्रदेशात ‘लाडली योजने’ची चर्चा सर्वत्र होती. त्यातच शिवराजसिंह चौहान मामाजींचे नेतृत्व मध्यप्रदेशातील निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरले. शिवराजसिंह यांना ‘मामाजी’ म्हणून ओळखले जाते. त्यांचे नेतृत्व आणि योजनेची चर्चा मध्यप्रदेशातील विजयात महत्त्वपूर्ण ठरली. राजस्थानाविषयी तूर्त सांगता येणार नाही. तेलंगाणामध्ये रेवांत रेड्डी यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला यश मिळाले, अशी प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ४ राज्यांतील निवडणूक निकालावर दिली. येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित गावरान खाद्य महोत्सवाला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !