ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया चालू असतांना रुग्ण पियानो वाजवत हनुमान चालिसा म्हणत होता !
सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ प्रसारित !
सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ प्रसारित !
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अधिवक्त्यांना केले आवाहन !
अंजुमन इंतेजेमिया मस्जिद कमेटीने या संदर्भात याचिका प्रविष्ट केली होती.
श्री रामभद्राचार्य यांचे बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांना आव्हान !
आम्ही ‘डान्स बार’, दलाल आदींच्या विरोधात आहोत. आम्ही सर्व कायदेशीर कृती करून अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जातो, तेव्हा त्यावर स्थगिती आणली जाते. कायद्याचा आम्हाला पाठिंबा मिळत नाही. कायदा सुस्पस्ट असता, तर असे झाले नसते.
अशा घटना समाजाची खालावलेली नीतीमत्ता आणि युवतींची असुरक्षितता दर्शवतात !
कोळसा वाहतुकीमुळे होणार्या वायूप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणारे मशिदींवरील ध्वनीवर्धकांमुळे होणार्या आणि समुद्रकिनार्यांवरील पार्ट्यांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात गप्प का ?
‘मुलांवर त्यांच्या लहानपणी सात्त्विकतेचे संस्कार केले, तर पुढे मुले गुन्हेगार होण्याची शक्यता अल्प होऊ शकते. याचा विचार करून ‘वयाने लहान असलेल्या गुन्हेगाराच्या कुटुंबियांनाही योग्य ती शिक्षा करण्याचा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे; कारण धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्मफलन्यायानुसार पालकांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
देशातील उच्चशिक्षण संस्थांना अभ्यासक्रम, शुल्क रचना, शुल्क परतावा धोरण, वसतिगृह सुविधा, शिष्यवृत्ती, मानांकन श्रेणी, अभ्यासक्रम, शैक्षणिक वेळापत्रक, अभ्यासक्रम माहितीपत्रक, प्रवेश प्रक्रिया, माहिती संशोधन विकास विभाग, शिष्यवृत्ती परिपत्रके आदी संदर्भातील माहिती संकेतस्थळावर द्यावी लागणार आहे.