कोटी कोटी प्रणाम !
तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांचा आज ७४ वा वाढदिवस

(२० मे २०१९ या दिवशी संतपदी विराजमान)
साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
२७ जून : शिवराज्याभिषेक (हिंदुसाम्राज्य) दिन !
गुरुपौर्णिमेला ३२ दिवस शिल्लक
२६ जून : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती (तिथीनुसार)
२४ जून : महर्षि याज्ञवल्क्य यांची जयंती
गुरुदेव रानडे यांची पुण्यतिथी
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !